लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोळसा संकट

Coal Shortage Latest news, मराठी बातम्या

Coal shortage, Latest Marathi News

महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील औष्णिक वीज प्रकल्पांसमोर मागील चार दशकांतील सर्वात मोठे कोळसा संकट उभे ठाकले आहे. वीज प्रकल्पांमध्ये ६० ते ८० हजार टन कोळशाची कमतरता आहे. देशात कोळशाची तीव्र टंचाई आहे. कोळशाच्या आधारावर वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यामुळे उत्पादनात अडचण निर्माण झाली आहे. १३५ वीजनिर्मिती कंपन्या देशात कोळशावर अवलंबून आहेत. १६ कंपन्यांकडील कोळसा साठा संपुष्टात आला आहे.
Read More
डिझेलच्या दरवाढीमुळे देशात कोळसा संकट - Marathi News | Coal crisis in the country due to diesel price hike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डिझेलच्या दरवाढीमुळे देशात कोळसा संकट

डिझेलच्या दरात ३० टक्के वाढ झाल्याचे सांगत कोळसा कंपन्यांच्या वाहतूक कंत्राटदारांनी काम बंद करून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. ...

ब्लॅक गोल्डचे ब्लॅक मार्केटिंग : 'देखरेखदाराच्या डोळ्यांवर नोटांचे झापडं' - Marathi News | Black Marketing of Black Gold nagpur series part 3 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ब्लॅक गोल्डचे ब्लॅक मार्केटिंग : 'देखरेखदाराच्या डोळ्यांवर नोटांचे झापडं'

कोलमाफियांनी सरकारी यंत्रणा अन् काही कोळसा खदानीच्या ' काही भ्रष्ट देखरेखदारांच्या डोळ्यांवर नोटांची झापडं' बांधली आहेत. त्यामुळे काही खदानीत (डीओ) ऑर्डर एका मालाची अन् उचल दुसऱ्याची, असा धक्कादायक प्रकार सुरू आहे. ...

कोळसा टंचाई हे ‘त्यांचे’ पाप, पत्र देऊनही कोळसा उचलला नाही; दानवेंचा राज्य सरकारवर निशाणा - Marathi News | state government responsible for coal shortage alleges mos raosaheb danve | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोळसा टंचाई हे ‘त्यांचे’ पाप, पत्र देऊनही कोळसा उचलला नाही; दानवेंचा राज्य सरकारवर निशाणा

कोळसा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु राज्य सरकारनेच वेळेत कोळशाचा साठा उचलला नाही, त्यामुळे टंचाई निर्माण झाली. टंचाईचे पाप राज्य शासनाचे असल्याचा आरोप केंद्रीय रेल्वे व कोळसा, खाणी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. ...

कोळशाचा काळा धंदा; दगड, गिट्टीला देतात मुलामा; जागोजागी ठिय्ये - Marathi News | Black business of coal; Stone, ballast charcoal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोळशाचा काळा धंदा; दगड, गिट्टीला देतात मुलामा; जागोजागी ठिय्ये

कोलमाफिया चोरलेल्या कोळशाचा मुलामा दगड, गिट्टीला देऊन तसेच त्यात काळा चुरा मिक्स करून त्याची कोळसा म्हणून विक्री करून कोलमाफिया सरकार आणि उद्योजकांना फसवत आहेत. ...

यंत्रणा दावणीला बांधून ब्लॅकगोल्डचे ब्लॅकमार्केटिंग; कोळसा टंचाईच्या पार्श्वभूमीवर कोलमाफियांचे वारेन्यारे - Marathi News | Blackmarketing of blackgold by tying the mechanism to the sieve; Coal mafia warlords against the backdrop of coal scarcity | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंत्रणा दावणीला बांधून ब्लॅकगोल्डचे ब्लॅकमार्केटिंग; कोळसा टंचाईच्या पार्श्वभूमीवर कोलमाफियांचे वारेन्यारे

Nagpur News कोळसा टंचाईची सर्वत्र ओरड होत असताना नागपूर - विदर्भातील कोलमाफियांनी कोळशाच्या नावाखाली दगड, गिट्टीची विक्री चालवली असल्याचे खळबळजनक वृत्त हाती आले आहे. ...

Coal india : देशात कोळशाची कमतरता ही अफवाच, सितारमण यांनी फेटाळले वृत्त - Marathi News | Coal india : nirmala Sitharaman refutes rumors that there is shortage of coal in the country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देशात कोळशाची कमतरता ही अफवाच, सितारमण यांनी फेटाळले वृत्त

Coal india : ऊर्जामंत्री आरके सिंह यांनी काही महिन्यांपूर्वीच यासंदर्भात माहिती दिल्याचं सांगितलं. तसेच, कोळशाची कमतरता किंवा वीजेचं संकट हे वृत्त निराधार आहे. देशातील प्रत्येक वीज उत्पादक कंपनीकडे पुढील 4 दिवसांचा स्टॉक शिल्लक आहे. ...

उर्जा संकट कमी करण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय, येत्या काही दिवसात कोळशाचे उत्पादन वाढवले ​​जाणार - Marathi News | Central government is planning to increse coal production in coming days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उर्जा संकट कमी करण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय, येत्या काही दिवसात कोळशाचे उत्पादन वाढवले ​​जाणार

पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी कोळसा पुरवठा आणि वीजनिर्मिती संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोळशाची वाहतूक वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा झाली. ...

"देशातील कोळसा तुटवडयाला मोदी सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार" - Marathi News | Nawab Malik Slams Modi Government Over Coal Shortage in india | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देशातील कोळसा तुटवडयाला मोदी सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार"

Nawab Malik Slams Modi Government : मोदी सरकारचे चुकीचे धोरण असल्याचा थेट हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.  ...