लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

"नक्कीच निराशा झाली...", ऑस्करच्या शर्यतीतून 'लापता लेडीज' बाहेर, किरण रावची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Laapata Ladies out of Oscars nominations kiran rao and movie team says we are disappointed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नक्कीच निराशा झाली...", ऑस्करच्या शर्यतीतून 'लापता लेडीज' बाहेर, किरण रावची पहिली प्रतिक्रिया

सिनेमाच्या टीमने अधिकृत स्टेटमेंट जारी केलं आहे. ...

लष्करी नोकरी सोडली अन् धरली अभिनयाची वाट; एका अपघातामुळे बदललं अभिनेत्रीचं नशीब, नेमकं काय घडलेलं? - Marathi News | bollywood actress dev d fame mahie gill left her army job started acting worked in salman khan dabangg movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लष्करी नोकरी सोडली अन् धरली अभिनयाची वाट; एका अपघातामुळे बदललं अभिनेत्रीचं नशीब, नेमकं काय घडलेलं?

बॉलिवूडच्या ग्लॅमरस विश्वात एखाद्याचा निभाव लागणं फार मोठी गोष्ट असते. ...

अदिवि शेषच्या 'डकैत'मधून श्रुती हसनचा पत्ता कट; 'ही' मराठमोळी अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका    - Marathi News | actress mrunal thakur replaced shruti haasan in upcoming dacoit movie starrer adivi sesh new poster out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अदिवि शेषच्या 'डकैत'मधून श्रुती हसनचा पत्ता कट; 'ही' मराठमोळी अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका   

बहुचर्चित 'डकैत' चित्रपटामध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ...

सिनेमागृहात नाही तर नाट्यगृहात प्रदर्शित होणार तेजश्री-सुबोधचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’, मराठीत पहिल्यांदाच नवा प्रयोग - Marathi News | tejashree pradhan and subodh bhave marathi movie hashtag tadev lagnam premiere in natyagruh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमागृहात नाही तर नाट्यगृहात प्रदर्शित होणार तेजश्री-सुबोधचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’, मराठीत पहिल्यांदाच नवा प्रयोग

‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा सिनेमा चित्रपटगृहात नाही तर नाट्यगृहात प्रदर्शित केला जाणार आहे.  या चित्रपटाचा भव्य प्रीमियर २० डिसेंबर २०२४ रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळेत होणार आहे. ...

'महाभारत'वर आधारित सिनेमा आहे आमिर खानचा ड्रीम प्रोजेक्ट; म्हणाला, "मला भीती वाटते..." - Marathi News | Aamir Khan s dream project is a film based on Mahabharat but he is scared to make it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाभारत'वर आधारित सिनेमा आहे आमिर खानचा ड्रीम प्रोजेक्ट; म्हणाला, "मला भीती वाटते..."

बॉलिवूडचा 'परफेक्शनिस्ट' अशी ओळख असलेला अभिनेता आमिर खान असं का म्हणाला? ...

आता रोमान्स नाही 'ब्रोमान्स'; 'मस्ती-४'मध्ये विवेक, रितेश अन् आफताब हे त्रिकूट एकत्र येणार - Marathi News | bollywood actor vivek oberoi riteish deshmukh and aftab shivdasani masti 4 shooting begins shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता रोमान्स नाही 'ब्रोमान्स'; 'मस्ती-४'मध्ये विवेक, रितेश अन् आफताब हे त्रिकूट एकत्र येणार

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक इंद्र कुमार यांची फ्रॅंचायझी असलेल्या 'मस्ती' चित्रपटाच्या चौथ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. ...

"हो, मला लग्न करायचंय", तेजश्रीने सांगितल्या जोडीदाराच्या अपेक्षा, म्हणाली- "आयुष्यभर साथ देणारा..." - Marathi News | marathi actress tejashree pradhan talk about second marriage said i would love too | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हो, मला लग्न करायचंय", तेजश्रीने सांगितल्या जोडीदाराच्या अपेक्षा, म्हणाली- "आयुष्यभर साथ देणारा..."

सिनेमातील भूमिका, लग्नसंस्था, मॅट्रीमोनियल साइट्स याबद्दल बोलताना तेजश्रीने दुसरं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. या मुलाखतीत तिने जोडीदाराच्या अपेक्षाही सांगितल्या. ...

Year End 2024: कोण ठरला २०२४ चा सर्वात महागडा खलनायक? केवळ १० मिनिटांसाठी घेतले २० कोटी रुपये - Marathi News | highest paid villain of the year 2024 not bobby or saif or fahadh but he is Kamal Haasan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण ठरला २०२४ चा सर्वात महागडा खलनायक? केवळ १० मिनिटांसाठी घेतले २० कोटी रुपये

Highest Paid Villain of the year 2024: २०२४ वर्ष येत्या काही दिवसात निरोप घेत आहे. या वर्षात कित्येक सिनेमे सुपरहिट झाले. तसंच खलनायकांचीही चांगलीच चर्चा झाली. कोण ठरला २०२४ चा सर्वात महागडा खलनायक माहितीये का? ...