लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

पेनकिलर पाकिटात घेऊन बसलोय..., केआरकेनं उडवली आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ खिल्ली - Marathi News | alia bhatt sanjay leela bhansali gangubai kathiawadi review by krk says bad film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पेनकिलर पाकिटात घेऊन बसलोय..., केआरकेनं उडवली आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ खिल्ली

Gangubai Kathiawadi Review : एकापाठोपाठ एक  ट्विट करत, केआरकेने संजय लीला भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाची जोरदार खिल्ली उडवली आहे. ...

'या' गंभीर आजारावर कार्तिक आर्यनच्या आईने केली मात; अभिनेत्याने शेअर केली भावनिक पोस्ट - Marathi News | bollywood famous actor get emotional while talking about his mother who fight against cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' गंभीर आजारावर कार्तिक आर्यनच्या आईने केली मात; अभिनेत्याने शेअर केली भावनिक पोस्ट

Kartik Aaryan: उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारा कार्तिक सध्या तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत येत आहे. कार्तिकने इन्स्टाग्रामवर त्याच्या आईसाठी एक पोस्ट लिहिली आहे. ...

IN PICS : ‘सैराट’ने आकाश ठोसरचं नशीबच बदललं नाही तर एक वाईट सवयही बदलली!! - Marathi News | akash birthday sairat movie change akash thosar life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : ‘सैराट’ने आकाश ठोसरचं नशीबच बदललं नाही तर एक वाईट सवयही बदलली!!

Akash Thosar Birthday : तुमचा आमचा लाडका परश्या अर्थात अभिनेता आकाश ठोसर याचा आज वाढदिवस. आज परश्या त्याचा 28 वा वाढदिवस साजरा करतोय. ...

Jhund Trailer: ‘झुंड’च्या ट्रेलरमधील ‘ती’ फ्रेम पाहून नेटकरी सुखावले, नागराज यांच्यावर केला कौतुकाचा वर्षाव - Marathi News | dr babasaheb ambedkar poster viral from nagraj manjule jhund movie trailer amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘झुंड’च्या ट्रेलरमधील ‘ती’ फ्रेम पाहून नेटकरी सुखावले, नागराज यांच्यावर केला कौतुकाचा वर्षाव

Jhund Trailer: ट्विटरवर ‘झुंड’ च्या ट्रेलरची एका विशेष कारणाने चर्चा रंगली आहे. होय, ट्रेलरमधील एक फ्रेम पाहून नेटकरी नागराज मंजुळेंच्या जणू प्रेमात पडले आहेत. ...

मोहनीश बहलची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री; पाहा तिचे फोटो - Marathi News | bollywood actor mohnish bahl wife actress aarti bahl photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मोहनीश बहलची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री; पाहा तिचे फोटो

Mohnish bahl wife: मोहनीशच्या पत्नीने 'वास्तव' चित्रपटात काम केलं आहे. तसंच 'संजीवनी 2' या मालिकेतही तिने मोहनीशसोबत स्क्रीन शेअर केली आहे. ...

‘गजनी’ फेम अभिनेत्री आता काय करते? गेल्या कित्येक वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर - Marathi News | Ghajini fame bollywood actress asin unknown facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘गजनी’ फेम अभिनेत्री आता काय करते? गेल्या कित्येक वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर

Asin: असीनने २०१६ मध्ये मायक्रोमॅक्सचे को फाऊंडर राहुल शर्मा यांच्यासोबत लग्न केलं. तेव्हापासून तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. ...

Jhund Trailer: फुटबॉलमुळे पालटलं झोपडपट्टीतील मुलांचं नशीब; 'झुंड'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | amitabh bachchan starrer sports drama movie jhund trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jhund Trailer: फुटबॉलमुळे पालटलं झोपडपट्टीतील मुलांचं नशीब; 'झुंड'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Jhund Trailer: काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.  ...

माईसाहेब सविता आंबेडकरांवर येतोय चित्रपट; अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार! - Marathi News | A film on the life of 'Maisaheb Savita Ambedkar'; Many aspects will be explained | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माईसाहेब सविता आंबेडकरांवर येतोय चित्रपट; अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार!

मान्यवर लेखकांचे ग्रंथ आणि माईसाहेब लिखित ‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात’ या ग्रंथाचा तत्कालीन वर्तमानपत्रे, नियतकालिके, सरकारी अहवाल यांचा संदर्भ घेऊन या चित्रपटाची कथा तयार करण्यात आली आहे. ...