लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

Video: चाहत्यासमोर हृतिक झाला नतमस्तक; सगळ्यांसमोर धरले पाय - Marathi News | hrithik roshan touches fan feet at an event fans go crazy watch viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: चाहत्यासमोर हृतिक झाला नतमस्तक; सगळ्यांसमोर धरले पाय

Hrithik roshan: सध्या सोशल मीडियावर हृतिकचा एक व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हृतिकने एका लाइव्ह कार्यक्रमात चक्क चाहत्याचे पाय धरल्याचं पाहायला मिळालं. ...

सोशल मीडियामुळे बदलला प्रमोशनचा फंडा, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Promotion strategy have changed due to social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियामुळे बदलला प्रमोशनचा फंडा, जाणून घ्या याबद्दल

काळानुरूप प्रत्येक गोष्ट बदलत असते. त्यानुसार चित्रपटसृष्टीतील काही गोष्टीही बदलल्या आहेत. कोणत्याही चित्रपटासाठी प्रमोशन हा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे, पण अलिकडच्या सोशल मीडियाच्या काळात चित्रपटांच्या प्रमोशनचा फंडाही बदलला आहे. ...

225 सिनेमे करणाऱ्या अभिनेत्याचे उतारवयात झाले हाल; शेवटच्या काळात उपचारांसाठीही नव्हते पैसे - Marathi News | a k hangal death anniversary actor faced financial crisis even after working in 225 movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :225 सिनेमे करणाऱ्या अभिनेत्याचे उतारवयात झाले हाल; शेवटच्या काळात उपचारांसाठीही नव्हते पैसे

A. k. hangal: प्रसिद्ध, यश मिळवूनही उतार वयात त्यांना या कसल्याचाच फायदा झाला नाही. आजारपणात त्यांना एक-एक पैशासाठी वणवण फिरावं लागलं. ...

योगिता चव्हाण करणार 'राडा'; अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर पदार्पण - Marathi News | marathi actress Yogita Chavan upcoming marathi movie Rada | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :योगिता चव्हाण करणार 'राडा'; अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर पदार्पण

Yogita chavan:सध्या सोशल मीडियावर 'राडा' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात ती रावडी लूकमध्ये दिसून येणार आहे. ...

box office collection: बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला 'रक्षाबंधन'; १५ दिवसात अक्षयच्या चित्रपटाने केली किरकोळ कमाई - Marathi News | raksha bandhan box office collection day15 aanand l rai and akshay kumar film performed very low | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला 'रक्षाबंधन'; अक्षयच्या चित्रपटाने केली किरकोळ कमाई

Raksha bandhan: हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. १५ दिवसांमध्ये या चित्रपटाने अत्यंत किरकोळ कमाई केली आहे. ...

पाळीव श्वानामुळे दिग्गज सेलिब्रिटी जोडप्यात वाद; लग्नाच्या २५ वर्षानंतर घेणार घटस्फोट - Marathi News | hollywood actor sylvester stallone and jennifer flavin part ways after fight over dog | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाळीव श्वानामुळे दिग्गज सेलिब्रिटी जोडप्यात वाद; लग्नाच्या २५ वर्षानंतर घेणार घटस्फोट

Sylvester stallone: स्टॅलोन आणि जेनिफर यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला की त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ...

प्रचंड मोठी आहे क्षिती जोगची फॅमिली; पाहा अभिनेत्रीच्या कुटुंबाचा फॅमिली फोटो - Marathi News | marathi actress kshitee jog family photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रचंड मोठी आहे क्षिती जोगची फॅमिली; पाहा अभिनेत्रीच्या कुटुंबाचा फॅमिली फोटो

Kshitee jog: सध्या सोशल मीडियावर क्षितीच्या कुटुंबाचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो अभिनेत्री उज्ज्वला जोग यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

जाळ न् धूर संगटच काढलाय राव !; 'टकाटक 2' साठी किरण माने यांची खास पोस्ट - Marathi News | marathi actor kiran mane share special post for stylish takatak 2 movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाळ न् धूर संगटच काढलाय राव !; 'टकाटक 2' साठी किरण माने यांची खास पोस्ट

Kiran mane: किरण माने यांनी टकाटक २ मध्ये छोटेखानी भूमिका साकारली आहे. मात्र, ही भूमिका महत्त्वाची असल्याचं दिसून येतं. ...