लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

संदीप पाठक ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता; जम्मू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्काराने सन्मानित - Marathi News | Jammu International Film Festival marathi actor Sandeep Pathak wins Best Actor Award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संदीप पाठक ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता; जम्मू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्काराने सन्मानित

Sandeep pathak: १५ देशांचे ५४ चित्रपट या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी निवडण्यात आले होते. यात 'राख'ने बाजी मारली ...

रुपेरी पडद्यावर होणार 'राडा'; अ‍ॅक्शनपॅक्ड सिनेमाचा दमदार टीझर प्रदर्शित - Marathi News | marathi upcoming movie raada official teaser out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुपेरी पडद्यावर होणार 'राडा'; अ‍ॅक्शनपॅक्ड सिनेमाचा दमदार टीझर प्रदर्शित

Raada: फुल्ल ऑफ अ‍ॅक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा'चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ...

IN PICS : ‘शोले’ सुद्धा रिमेक आहे? हॉलिवूडची कॉपी मारलेले बॉलिवूडचे 10 सुपरहिट सिनेमे... - Marathi News | Bollywood Movies Inspired By Hollywood, Hollywood Remake | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : ‘शोले’ सुद्धा रिमेक आहे? हॉलिवूडची कॉपी मारलेले बॉलिवूडचे 10 सुपरहिट सिनेमे...

Bollywood : आमिर खानचा नुकताच रिलीज झालेला आणि दणकून आपटलेला ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा रिमेक होता. पण ‘लाल सिंग चड्ढा’ हा पहिला रिमेक नाहीत. याआधीही अनेक हॉलिवूड चित्रपटांचे ऑफिशिअल, अनऑफिशिअल रिमेक बॉलिवूडने बनवले आहेत ...

पोटच्या मुलीप्रमाणे प्रसाद करतो 'तिच्या'वर प्रेम; video पाहून तुम्हीही पडाल प्रेमात - Marathi News | marathi actor prasad oak and manjiri oak share beautiful video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पोटच्या मुलीप्रमाणे प्रसाद करतो 'तिच्या'वर प्रेम; video पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

Prasad oak: सध्या सोशल मीडियावर प्रसादचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मंजिरीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

'तुम्हारे ये इशारे..'; प्रियाच्या ग्लॅमरस फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट - Marathi News | marathi actress priya bapat new photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तुम्हारे ये इशारे..'; प्रियाच्या ग्लॅमरस फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

Priya bapat:अलिकडेच प्रियाने एक फोटोशूट केलं आहे. त्यातील काही निवडक फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले. ...

Akshay Kumar Ram Setu: ‘रामसेतू’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात! अक्षय कुमारला भाजप नेत्याने बजावली कायदेशीर नोटीस; पण का? - Marathi News | ram setu cinema in trouble bjp subramanian swamy issued legal notice to bollywood actor akshay kumar including 8 others | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘रामसेतू’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात! अक्षय कुमारला भाजप नेत्याने बजावली कायदेशीर नोटीस; पण का?

Akshay Kumar Ram Setu: अक्षय कुमारसह राम सेतू या चित्रपटाशी संबंधित अन्य आठ जणांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. ...

विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ ठरतोय सुपरफ्लॉप; IMDb वरही मिळालं सर्वात कमी रेटिंग - Marathi News | vijay devarkondas latest film liger got lowest ratings on imdb site | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ ठरतोय सुपरफ्लॉप; IMDb वरही मिळालं सर्वात कमी रेटिंग

Liger : विजय आणि अनन्या पांडे यांनी देशातील अनेक वेगवेगळ्या शहरात फिरुन या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं होतं. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. ...

Liger Box Office Collection Day 3: तीन दिवसांतच फुस्स! ‘लाइगर’नं तिसऱ्या दिवशी कमावले फक्त इतके कोटी - Marathi News | Fuss within three days! 'Liger' earned only so many crores on the third day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तीन दिवसांतच फुस्स! ‘लाइगर’नं तिसऱ्या दिवशी कमावले फक्त इतके कोटी

Liger Box Office Collection Day 3: विजय देवरकोंडाचा ‘लाइगर’ हा सिनेमा 25 ऑगस्टला रिलीज झाला. रिलीजआधी या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट होणार, अशी अपेक्षा होती. पण रिअ‍ॅलिटी यापेक्षा वेगळी आहे ...