लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

"मला ऑडिशन द्यायचंय...", जान्हवी कपूरनं दाक्षिणात्य सुपरस्टारला फोन करत मागितलं काम, पण... - Marathi News | janhavi-kapoor-called-vijay-setupati-and-asked-for-audition-as-she-is-big-fan-of-south-superstar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला ऑडिशन द्यायचंय...", जान्हवी कपूरनं दाक्षिणात्य सुपरस्टारला फोन करत मागितलं काम

जाव्हवी कपुरने चक्क एका दाक्षिणात्य सुपरस्टारला फोन करत ऑडिशन द्यायची आहे असे म्हणले. कोण आहे तो सुपरस्टार ज्याच्यासोबत काम करण्यासाठी जान्हवी ऑडिशन द्यायलाही तयार होती. ...

टीव्हीवर ‘हर हर महादेव’ चित्रपट दाखविल्यास आंदोलन; संभाजी ब्रिगेडचा इशारा - Marathi News | Protest if movie Har Har Mahadev is shown on TV Warning of Sambhaji Brigade | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टीव्हीवर ‘हर हर महादेव’ चित्रपट दाखविल्यास आंदोलन; संभाजी ब्रिगेडचा इशारा

चित्रपटाविरोधात देशात, राज्यात शिवप्रेमींनी तीव्र आंदोलन करत नापसंती व्यक्त केली ...

‘डबिंग’ झुकेगा नहीं साला...! वरदान ठरतेय डबिंगची जादुई कला...!! - Marathi News | 'Dubbing' Zukega Nahi Sala...; The magical art of dubbing is a boon! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘डबिंग’ झुकेगा नहीं साला...! वरदान ठरतेय डबिंगची जादुई कला...!!

 ‘मैं झुकेगा नहीं साला....’ या डायलॉगने सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीजनाही अक्षरश: वेड लावत डबिंगच्या दुनियेची जादू संपूर्ण जगाला दाखवली... ...

'आज खूप कमी लोक त्या जबाबदारीने चित्रपट बनविताना दिसतात...' नसरुद्दीन शाह यांची खंत - Marathi News | Today very few people are seen making films with that responsibility Nasruddin Shah lamented | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आज खूप कमी लोक त्या जबाबदारीने चित्रपट बनविताना दिसतात...' नसरुद्दीन शाह यांची खंत

चित्रपट निर्मिती म्हणजे एक टीमवर्क असते. ते कुणा एक-दोघा व्यक्तीचे श्रेय नसते ...

Kisi ka bhai kisi ki jaan: लांब केस, डॅशिंग जॅकेट; 'बॉलिवूडचा भाईजान' Salman Khan च्या लुकवर चाहते फिदा ! - Marathi News | salman-khan-new-look-kisi-ka-bhai-kisi-ki-jaan-long-hair-leather-jacket-fans-are-in-awe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लांब केस, डॅशिंग जॅकेट; भाईजानच्या लुकवर चाहते फिदा !

आगामी चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाचे शुटिंग पूर्ण झाले असून त्याचा फोटो स्वत: सलमान खाननेच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ...

वाचनीय लेख - सिनेमा हिट की फ्लॉप हे आधीच सांगता येईल? - Marathi News | Can you predict whether a movie will be a hit or a flop? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - सिनेमा हिट की फ्लॉप हे आधीच सांगता येईल?

एखादा चित्रपट लोकांना आवडेल की नाही? - याचा अंदाज कृत्रिम बुद्धिमत्तेला बांधता येऊ शकतो का? - ताजी संशोधने सांगतात, हे शक्य आहे! ...

celebrity Indian Citizen : भारतीय सेलिब्रिटी पण 'भारतीय नागरिकत्व'च नाही..कोण आहेत असे स्टार - Marathi News | bolywood-stars-who-dont-have-indian-citizenship-gets-troll-many-times | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भारतीय सेलिब्रिटी पण भारतीय नागरिकत्वच नाही..कोण आहेत असे स्टार

बॉलिवुडमध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. या कारणामुळे ते अनेकदा ट्रोल ही झाले आहेत. सतत कॅनडियन म्हणून खिलाडी अक्षय कुमारला तर अनेकदा ट्रोल केले गेले आहे. कोण कोण आहेत असे बॉलिवुडमधील मंडळी बघुया. ...

'नवा गडी..'मधील 'आनंदी'चे वडील दिसले होते 'दृश्यम'मध्ये; रोल छोटाच, पण महत्त्वाचा...आठवतोय? - Marathi News | do-you-know-nava-gadi-nava-rajya-serial-anandis-father-acted-in-hindi-blockbuster-film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवा गडी..'मधील 'आनंदी'चे वडील दिसले होते 'दृश्यम'मध्ये; रोल छोटाच, पण महत्त्वाचा...आठवतोय?

'नवा गडी नवं राज्य'मधील आनंदीचे वडील ब्लॉकबस्टर बॉलिवूड सिनेमात झळकले होते. सध्या चर्चेत असणाऱ्या दृश्यम-२ च्या पहिल्या भागात त्यांनी एक भूमिका साकारली होती. ...