लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

Luv Ranjan Film : रणबीर आणि श्रद्धा कपूरचे चाहत्यांसाठी ख्रिसमस गिफ्ट; 'अवतार २' सोबत आहे कनेक्शन - Marathi News | ranbeer-kapoor-shraddha-kapoor-film-title-will-release-at-the-time-of-avatar-2-screening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर आणि श्रद्धा कपूरचे चाहत्यांसाठी ख्रिसमस गिफ्ट; 'अवतार २' सोबत आहे कनेक्शन

गेल्या अनेक दिवसांपासून लव्ह रंजन यांच्या चित्रपटाची चर्चा आहे. रणबीर आणि श्रद्धाच्या शुटचे काही फोटो देखील मध्ये व्हायरल झाले होते. ...

Drishyam : ‘दृश्यम’मधील गायतोंडेला लोक करायचे शिवीगाळ..., कमलेश सावंतने सांगितला ‘त्या’ रात्रीचा किस्सा - Marathi News | drishyam actor kamlesh sawant aka inspector gaitonde shares hate comments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दृश्यम’मधील गायतोंडेला लोक करायचे शिवीगाळ; कमलेश सावंतने सांगितला ‘त्या’ रात्रीचा किस्सा

Drishyam, Kamlesh Sawant : दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’ या चित्रपटातील सगळ्या कलाकारांनी दमदार अभिनय केला. सगळ्यांच्याच वाट्याला प्रचंड कौतुक आलं. अपवाद फक्त गायतोंडेचा. ...

Janhavi Kapoor : जान्हवी कपूरचे 'हॉट फोटोशुट'; ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय सुपरबोल्ड - Marathi News | janhavi-kapoor-did-photoshoot-in-hot-black-attire-went-viral-on-social-media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कपूरचे ब्लॅक ड्रेसमध्ये 'हॉट फोटोशुट'; ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय सुपरबोल्ड

'धडक' सिनेमातुन बॉलिवुडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री 'जान्हवी कपूर' कायम सोशल मीडियावर सक्रीय असते. तिचे फोटो सोशल मीडियावर हॉट टॉपिक बनतो. खुप कमी कालावधीतच जान्हवी कपूरचे इन्स्टाग्रामवर २० लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स झालेत. ...

Metro इन दिनो! फ्रेश जोडी आणि जबरदस्त स्टारकास्टसह अनुराग बासूच्या नव्या सिनेमाची घोषणा - Marathi News | anurag-basu-next-project-metri-in-dino-starring-sara-ali-khan-aditya-roy-kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Metro इन दिनो! फ्रेश जोडी आणि जबरदस्त स्टारकास्टसह अनुराग बासूच्या नव्या सिनेमाची घोषणा

अनुराग बासूने 'मेट्रो..इन दिनो' आपल्या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे.  यामध्ये चाहत्यांना एक फ्रेश जोडी बघायला मिळणार आहे ...

Kantara Hindi OTT Release: अखेर प्रतीक्षा संपली...!  ‘कांतारा’चं हिंदी व्हर्जन आता घरी बसून पाहा...!! - Marathi News | kantara hindi ott release date announced on netflix by rishab shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर प्रतीक्षा संपली...!  ‘कांतारा’चं हिंदी व्हर्जन आता घरी बसून पाहा...!!

Kantara Hindi OTT Release: नुकताच ‘कांतारा’ हा सिनेमा ‘प्राईम व्हिडीओ’वर रिलीज झाला. अर्थात फक्त तामिळ, तेलगू , कन्नड व मल्याळम या चार भाषेत. साहजिकच ओटीटीवर चित्रपटाचं हिंदी व्हर्जन रिलीज न झाल्यानं चाहत्यांची निराशा झाली होती... ...

Avatar 2 Advance Booking: भारतीय फॅन्स ‘अवतार 2’च्या प्रेमात,  रिलीजआधीच जमवला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | james cameron film Avatar 2 Advance Booking in india Avatar The Way of Wate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारतीय फॅन्स ‘अवतार 2’च्या प्रेमात,  रिलीजआधीच जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Avatar 2 Advance Booking: 2009 साली रिलीज झालेल्या जेम्स कॅमरून यांच्या ‘अवतार’ या सिनेमाने जगभर धुमाकूळ घातला होता. आता तब्बल 13 वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वल येतोय... ...

Amir Khan : आमिर खानला मिळायचे महिन्याला हजार रुपये, प्रसिद्धीनंतर आली 'अशी' वेळ - Marathi News | amir-khan-got-thousand-per-month-during-kayamat-se-kayamat-tak-couldnt-handled-stardom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानला मिळायचे महिन्याला हजार रुपये, प्रसिद्धीनंतर आली 'अशी' वेळ

एका मुलाखतीत आमीर खान ने त्याच्या इंटस्ट्रीतील स्ट्रगलविषयी सांगितले. त्याच्या पहिल्या मानधनाविषयीही त्याने खुलासा केला. ...

Anushka Sharma Retro Look : कोई कैसे उन्हे ये समझाए ! कला चित्रपटात अनुष्काचे सरप्राईज; 'रेट्रो लुक'वर चाहते फिदा - Marathi News | anushka-sharma-surprises-fans-in-film-qala-as-she-have-done-cameo-with-a-retro-look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोई कैसे उन्हे ये समझाए ! कला चित्रपटात अनुष्काचे सरप्राईज; रेट्रो लुकवर चाहते फिदा

अभिनेता इरफान खानच्या मुलाची डेब्यु फिल्म 'कला' ची सध्या खुप प्रशंसा होत आहे. या सिनेमातील आणखी एक सरप्राईज म्हणजे 'अनुष्का शर्मा'चा कॅमिओ. अनुष्काने यामध्ये एक गाणं केलं आहे आणि तिचा 'रेट्रो लुक' बघुन चाहते फिदा झालेत ...