लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

काजोलने मुंबईत खरेदी केली ऑफिससाठी नवी जागा; किंमत आहे कोटींच्या घरात - Marathi News | Kajol buys an office space worth Rs 7.64 crore in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काजोलने मुंबईत खरेदी केली ऑफिससाठी नवी जागा

काजोलने ओशिवराच्या 'सिग्नेचर' इमारतीमध्ये ७.६४ कोटी रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केली आहे. ...

'माझी अवस्था 'जब वी मेट'मधल्या करीनासारखी'; ब्रेकअपच्या दु:खावर मानसी नाईक व्यक्त - Marathi News | marathi-actress-manasi-naik-talk-about-how-to-move-on-after-breakup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी अवस्था 'जब वी मेट'मधल्या करीनासारखी'; ब्रेकअपच्या दु:खावर मानसी नाईक व्यक्त

Manasi naik:अलिकडेच मानसीने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या वैवाहिक जीवनातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. ...

'यारियां 2' वर धार्मिक भावना दुखावल्याचा शीख संघटनेचा आरोप, दिग्दर्शकांचे स्पष्टीकरण - Marathi News | Sikh organization accuses 'Yariyaan 2' of hurting religious sentiments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'यारियां 2' वर धार्मिक भावना दुखावल्याचा शीख संघटनेचा आरोप

शीख संघटना शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने 'सौरे घर' गाण्यामधील एका सीनवर आक्षेप घेतला आहे. ...

बापरे! तब्बल ९५० कोटी संपत्तीचा मालक आहे 'हा' अभिनेता, त्याच्या रॉयल आयुष्यात नक्की आहे काय? - Marathi News | nagarjuna south actor owns 950 cr property what is there in his luxurious life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बापरे! तब्बल ९५० कोटी संपत्तीचा मालक आहे 'हा' अभिनेता, त्याच्या रॉयल आयुष्यात नक्की आहे काय?

साऊथमधील सर्वात श्रीमंत अभिनेता आज ६१ वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाचं आर माधवनने भरभरून केलं कौतुक; म्हणाला - हा चित्रपट तुम्हाला एकाच वेळी रडवतो- हसवतो - Marathi News | R Madhavan praised the movie The Vaccine War | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाचं आर माधवनने भरभरून केलं कौतुक

'द व्हॅक्सिन वॉर'ची कथा कोरोना महामारीच्या काळावर आधारलेली आहे. ...

'गदर २' ने भाव वधारला, एका चित्रपटासाठी ५० कोटी?, सनी देओलने दिलं उत्तर - Marathi News | 'Gadar 2' increased the price, 50 crores for a film?, answered Sunny Deol on bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'गदर २' ने भाव वधारला, एका चित्रपटासाठी ५० कोटी?, सनी देओलने दिलं उत्तर

अभिनेता सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर एक प्रेम कथा' सिनेमाने २२ वर्षांपूर्वी इतिहास रचला. तारासिंगचं देशप्रेम आणि सकीनासोबतची लव्हस्टोरी प्रेक्षकांना खूपच भावली होती. ...

'सुभेदार'च्या सावित्रीबाईंनी केला नव्या घरात गृहप्रवेश; पाहा स्मिता शेवाळेच्या घराची झलक - Marathi News | subhedar-fame-actress-smita-shewale-buys-new-house watch-full-video-of-gruhapravesh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुभेदार'च्या सावित्रीबाईंनी केला नव्या घरात गृहप्रवेश; पाहा स्मिता शेवाळेच्या घराची झलक

Smita shewale: स्मिता शेवाळेने नुकतंच तिच्या हक्काचं स्वत:चं घर खरेदी केलं आहे. ...

कुठे गायब झाली बॉबी डार्लिंग? एका निर्णयामुळे इंडस्ट्रीतून गेली बाहेर; आता ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | bollywood actress bobby-darling-real-life-story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुठे गायब झाली बॉबी डार्लिंग? एका निर्णयामुळे इंडस्ट्रीतून गेली बाहेर

Bobby darling: आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या बॉबीला खऱ्या आयुष्यात अनेक दु:ख, संकटांचा सामना करावा लागला. ...