लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

नजरेला नजर भीडली...शाळेत एका मुलीच्या प्रेमात पडला होता ‘ताली’ फेम सुव्रत जोशी - Marathi News | Taali Fame Marathi Actor Suvrat Joshi talk about love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नजरेला नजर भीडली...शाळेत एका मुलीच्या प्रेमात पडला होता ‘ताली’ फेम सुव्रत जोशी

सुव्रत जोशीचं पहिलं प्रेम हे सखी नाही, तर दुसरीचं मुलगी आहे. नुकतच एका मुलाखतीमध्ये त्यानं याबाबत खुलासा केलायं.  ...

"केंद्र सरकारने साजरा करावा 'सिनेमा डे", ९९ रुपयांमध्ये रसिकांनी पाहिला सिनेमा - Marathi News | Central Government should celebrate Cinema Day, movie lovers watched for Rs.99 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"केंद्र सरकारने साजरा करावा 'सिनेमा डे", ९९ रुपयांमध्ये रसिकांनी पाहिला सिनेमा

आज संपूर्ण भारतात 'सिनेमा डे' म्हणून साजरा करण्यात येत असून केवळ ९९ रुपयांमध्ये सिनेमा पाहण्याचा आनंद रसिक लुटत आहेत. ...

'हम आए हैं' ची क्रेझ! टायगर आणि क्रितीच्या गाण्याचा इंटरनेटवर धुमाकूळ - Marathi News | Tiger Shroff and Kriti Sanon's Dance Number 'Hum Aaye Hain' Sets Social Media Ablaze Ahead of 'Ganapath' Release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम आए हैं' ची क्रेझ! टायगर आणि क्रितीच्या गाण्याचा इंटरनेटवर धुमाकूळ

सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत प्रत्येक जण 'हम आये हैं' गाण्याच्या हुक स्टेपवर नाचताना दिसतोय. ...

विद्यार्थ्यांसाठी आता चिल्ड्रन फिल्म फेस्टीवल; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा - Marathi News | Chief Minister Dr. Children's Film Festival for students now. Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विद्यार्थ्यांसाठी आता चिल्ड्रन फिल्म फेस्टीवल; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

विद्यार्थी हे देशाची ताकद आहे त्यांना लहान वयात चांगले प्रशिक्षण मिळाले तर ते चांगले नागरिक घडू शकतात ...

‘या’ अभिनेत्याने साकारली हायवेमॅन नितीन गडकरी' यांची भूमिका - Marathi News | this actor played the role of union minister nitin gadkari in gadkari movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ अभिनेत्याने साकारली हायवेमॅन नितीन गडकरी' यांची भूमिका

'हायवे मॅन' केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

प्रिया बापटच्या बोल्डनेसची होतीये चर्चा; समुद्र किनाऱ्यावर केलं बिकिनी फोटोशूट - Marathi News | marathi actress Priya Bapat bikini photoshoot done on the beach | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटच्या बोल्डनेसची होतीये चर्चा; समुद्र किनाऱ्यावर केलं बिकिनी फोटोशूट

Priya bapat: प्रियाने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ...

२०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये भूमिका, ६९ वर्षीय विनोदी अभिनेत्याला आता काम मिळेना - Marathi News | actor Tiku Talsania working in film industry since 39 years now he is jobless and asking for work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये भूमिका, ६९ वर्षीय विनोदी अभिनेत्याला आता काम मिळेना

गेल्या अनेक वर्षांपासून ते चित्रपट, मालिकांमध्ये विनोदी भूमिका साकारत आहेत. मात्र आज त्यांना काम मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. ...

आठवड्यातून तीन वेळा बिर्याणी खातो, मग 'बाहुबली'चा 'भल्लालदेव' इतका फिट कसा राहतो? - Marathi News | Rana Daggubati on Workout & Diet Plan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आठवड्यातून तीन वेळा बिर्याणी खातो, मग 'बाहुबली'चा 'भल्लालदेव' इतका फिट कसा राहतो?

नुकतेच एका मुलाखतीमध्ये खुद्द राणाने आपण फिटनेस फ्रीक नसल्याचं म्हटलं आहे.  ...