लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

‘कोसला’ कादंबरीवर बनणार मराठी सिनेमा - Marathi News | A Marathi movie will be made on the novel 'Kosla' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कोसला’ कादंबरीवर बनणार मराठी सिनेमा

Marathi Cinema: दादासाहेब फाळकेंपासून फिल्म इंडस्ट्री सुरू झाली, पण त्यांनी पेरलेले मराठीचे बीज कोणी पुढे नेले नाही. बाबूराव पेंटर, व्ही. शांताराम यांच्यासारखी मोठी व्यक्तिमत्त्वे आपल्याकडे होऊनही मराठीचे नाव जगातल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाही. ...

'कोसला' कादंबरीवर बनणार मराठी सिनेमा'; दादासाहेब फाळकेंसारखी कामगिरी कोणीतरी करावी - भालचंद्र नेमाडे - Marathi News | A Marathi movie will be made on the novel 'Kosla'; Someone should perform like Dadasaheb Phalke - Bhalchandra Nemade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोसला' कादंबरीवर बनणार मराठी सिनेमा'; दादासाहेब फाळकेंसारखी कामगिरी कोणीतरी करावी - भालचंद्र नेमाडे

'कोसला' या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीवरील मराठी चित्रपटाच्या घोषणेप्रसंगी ते बोलत होते. ...

वयाच्या पन्नाशीतही अश्विनी भावेंचं निखळ सौंदर्य; शेअर केले क्लासी फोटो - Marathi News | marathi actress ashvini bhave latest photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या पन्नाशीतही अश्विनी भावेंचं निखळ सौंदर्य; शेअर केले क्लासी फोटो

Ashvini bhave: अश्विनी भावे सोशल मीडियावर कमालीच्या सक्रीय आहेत. त्यामुळे त्या वरचेवर त्यांचे फोटो शेअर करत असतात. ...

रश्मिकाबरोबर 'सामी सामी' गाण्यावर रणबीर कपूरचा भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | ranbir kapoor dance with rashmika mandanna on saami saami song during animal movie promotion video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिकाबरोबर 'सामी सामी' गाण्यावर रणबीर कपूरचा भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल

रणबीर कपूर त्याच्या आगामी 'ॲनिमल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रणबीरबरोबर या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाही मुख्य भूमिकेत आहे. ...

राणी मुखर्जीच्या आई-वडिलांना तिच्या सासऱ्यांनी ठेवलं होतं डांबून; 'या' अटीवर झाली होती सुटका - Marathi News | bollywood-when-yash-chopra-locked-rani-mukerji-parents-because-she-denied-film-saathiya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणी मुखर्जीच्या आई-वडिलांना तिच्या सासऱ्यांनी ठेवलं होतं डांबून

Rani mukerji: एका मुलाखतीमध्ये राणी मुखर्जीने हा किस्सा शेअर केला होता. ...

कांतारा चॅप्टर-1 चा टीझर रिलीज, रिषभ शेट्टीचे 'वराह रुप' पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता - Marathi News | Rishabh Shetty s Kantara Chapter 1 Teaser Released fans amused shoot start in december | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कांतारा चॅप्टर-1 चा टीझर रिलीज, रिषभ शेट्टीचे 'वराह रुप' पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता

रिषभ शेट्टीच्या कांतारा चॅप्टर 1 चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. ...

Farrey Box Office : सलमानच्या भाचीचा 'फर्रे' बॉक्स ऑफिसवर आपटला, तीन दिवसांत कमावले फक्त 'इतके' रुपये - Marathi News | salman khan niece alijeh agnihotri debut movie furrey box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Farrey Box Office : सलमानच्या भाचीचा 'फर्रे' बॉक्स ऑफिसवर आपटला, तीन दिवसांत कमावले फक्त 'इतके' रुपये

सलमानच्या भाचीचा पहिलाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला आहे. 'फर्रे' सिनेमाचं बॉक्स ऑफीस कलेक्शन समोर आलं आहे.  ...

'झिम्मा 2' हिट होत असतानाच रिंकूला मिळालं मोठं सरप्राइज; आईवडिलांनी दिली 'ही' भेटवस्तू - Marathi News | sairat marathi-actress-rinku-rajguru-parents-gave-her-iphone-15-pro-max | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झिम्मा 2' हिट होत असतानाच रिंकूला मिळालं मोठं सरप्राइज; आईवडिलांनी दिली 'ही' भेटवस्तू

Rinku rajguru: रिंकूने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आईवडिलांचे आभार मानले आहेत. ...