मोहित सूरीचं दिग्दर्शन असलेला 'सैयारा' सिनेमा शुक्रवारी(१८ जुलै) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचं ग्रँड प्रमोशनही करण्यात आलेलं नव्हतं. 'सैयारा'मध्ये मोठा सुपरस्टार किंवा ओळखीचा चेहराही नाही. तरीदेखील या सिनेमाने अवघ्या तीनच दिवसांत बॉक्स ...