लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

'मेरी ख्रिसमस'वर भारी पडला साऊथचा 'हनुमान', कतरिना कैफला इतक्या कोटींनी टाकलं मागे - Marathi News | south movie Hanuman collects more than katrina kaif s movie Merry Christmas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मेरी ख्रिसमस'वर भारी पडला साऊथचा 'हनुमान', कतरिना कैफला इतक्या कोटींनी टाकलं मागे

कतरिना आणि विजय सेतुपतिच्या 'मेरी ख्रिसमस' सिनेमाकडून प्रेक्षकांना खूपच अपेक्षा होती. ...

काळा शर्ट अन् लुंगी पकडून आला 'राजासाब', प्रभासच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक समोर - Marathi News | south actor Prabhas next movie Rajasaab first look out after success of salaar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काळा शर्ट अन् लुंगी पकडून आला 'राजासाब', प्रभासच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक समोर

ही एक रोमँटिक हॉरर फिल्म असणार असणार आहे. ...

'तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता...', अंगावर शहारे आणणारा 'फायटर'चा ट्रेलर एकदा पाहाच - Marathi News | Fighter Official Trailer is out| Hrithik Roshan, Deepika Padukone, Anil Kapoor, Siddharth Anand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता...', अंगावर शहारे आणणारा 'फायटर'चा ट्रेलर एकदा पाहाच

 देशभक्ती भावना जागृत करणारा हा ट्रेलर आहे. ...

"बॉलिवूडमधील अभिनेत्यांना हिंदीही वाचता येत नाही", जावेद अख्तर स्पष्टच बोलले, म्हणाले- त्यांच्यासाठी आम्हाला... - Marathi News | javed akhtar said new bollywood actor could not read hindi we write script in english for them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बॉलिवूडमधील अभिनेत्यांना हिंदीही वाचता येत नाही", जावेद अख्तर स्पष्टच बोलले, म्हणाले- त्यांच्यासाठी आम्हाला...

जावेद अख्तर यांनी बॉलिवूडमधील नवोदित कलाकारांबद्दल रोखठोक मत मांडलं आहे.  ...

मृणाल ठाकूरसाठी मराठमोळ्या शिल्पा तुळसकरची पोस्ट, म्हणाली, "तू खूप खास आहेस, कारण..." - Marathi News | marathi actress shilpa tulaskar shared special post for mrunal thakur praises her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल ठाकूरसाठी मराठमोळ्या शिल्पा तुळसकरची पोस्ट, म्हणाली, "तू खूप खास आहेस, कारण..."

शिल्पा तुळसकरला मृणाल ठाकूरचं कौतुक, शेअर केली खास पोस्ट ...

"तुमची पत्नी पण अभिनेत्याबरोबर...", शरीरसुखाची मागणी करणाऱ्याला श्रुतीने दिलेलं सडेतोड उत्तर - Marathi News | marathi actress shruti marathe talk about casting couch experience in marathi film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमची पत्नी पण अभिनेत्याबरोबर...", शरीरसुखाची मागणी करणाऱ्याला श्रुतीने दिलेलं सडेतोड उत्तर

श्रुती मराठेला मराठी सिनेइंडस्ट्रीत आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाली, " मी त्यांना विचारलं तुमची बायको..." ...

12th फेल अभिनेत्याची पत्नीही आहे अभिनेत्री, पतीसोबत केलंय काम; लवकरच होणार आई - Marathi News | 12th Fail actor Vikrant Massey s wife is also actress worked with husband soon to be mom | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :12th फेल अभिनेत्याची पत्नीही आहे अभिनेत्री, पतीसोबत केलंय काम; लवकरच होणार आई

विक्रांत मेस्सी सध्या 12th फेल सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याच्या रिअल लाईफ पत्नीला पाहिलंय का? ...

'झिम्मा २' फेम सायली संजीवने सोशल मीडियापासून घेतला ब्रेक, नेमकं कारण काय? - Marathi News | marathi actress sayali sanjeev take small break from social media shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झिम्मा २' फेम सायली संजीवने सोशल मीडियापासून घेतला ब्रेक, नेमकं कारण काय?

सोशल मीडियापासून काही काळ लांब राहायचं, असं सायलीने ठरवलं आहे. याबाबत तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ...