लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

सलमानच्या फिटनेसविषयी विंदू दारा सिंहचं बेधडक वक्तव्य; म्हणाला, 'तो डुकरासारखं खातो अन्..' - Marathi News | vindu-dara-singh-says-salman-khan-eats-like-a-pig-and-exercises-like-a-dog | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या फिटनेसविषयी विंदू दारा सिंहचं बेधडक वक्तव्य; म्हणाला, 'तो डुकरासारखं खातो अन्..'

Vindu dara singh: विंदू दारा सिंह आणि सलमान खान हे कॉलेज मित्र आहेत. दोघांनीही एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं असून विंदू यांनी सलमानच्या फिटनेसविषयी भाष्य केलं. ...

लाइट, कॅमेरा, ॲक्शनचा सुपरहिट द एंड? - Marathi News | Light, camera, action super hit The End | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लाइट, कॅमेरा, ॲक्शनचा सुपरहिट द एंड?

‘सोरा’ हा ‘एआय’चा पुढचा चमत्कार. त्सुनामी बनून तो भारतात येईल तेव्हा आपली लाडकी सिनेइंडस्ट्री पालापाचोळा होऊन उडून जाईल! ...

नोरा फतेहीचा मेट्रोने प्रवास; चाहत्यांबरोबर ट्रेनमध्ये केला डान्स, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | nora fatehi travelled in metro dance with fans video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नोरा फतेहीचा मेट्रोने प्रवास; चाहत्यांबरोबर ट्रेनमध्ये केला डान्स, व्हिडिओ व्हायरल

'मडगाव एक्सप्रेस'च्या प्रमोशनसाठी नोरा फतेही आणि टीमने नुकताच मेट्रोतून प्रवास केला. याचा व्हिडिओ समोर आला आहे.  ...

kanni review: विदेशात राहण्यासाठी धडपडणाऱ्या 'कन्नी'ची संघर्षकथा - Marathi News | hruta durgule marathi movie kanni review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :kanni review: विदेशात राहण्यासाठी धडपडणाऱ्या 'कन्नी'ची संघर्षकथा

kanni review: वडिलांच्या पश्चात आपली स्वप्नं साकार करण्यासाठी उंच झेपावलेल्या मुलीच्या संघर्षाची कहाणी ...

लाइमलाइटपासून दूर आहे रिंकू राजगुरुची आई; तुम्ही पाहिलंय का आर्चीच्या माय माऊलीला? - Marathi News | marathi actress rinku rajguru share her mother photos on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लाइमलाइटपासून दूर आहे रिंकू राजगुरुची आई; तुम्ही पाहिलंय का आर्चीच्या माय माऊलीला?

Rinku rajguru: रिंकू आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मात्र, तिची आई अत्यंत साधेपणाने राहते. ...

बॉलिवूड गाजवलं; आता OTT लाही करणार 'खामोश', 'शॉटगन' शत्रुघ्न सिन्हा वेबसीरिजमधून लवरकच प्रेक्षकांच्या भेटीला! - Marathi News | Shatrughan Sinha To Make Make His Debut In The World Of Ott With Web Series Gangs Of Ghaziabad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शॉटगन' शत्रुघ्न सिन्हा वेबसीरिजमधून लवरकच प्रेक्षकांच्या भेटीला!

ज्येष्ठ अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  ...

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ट्विंकल खन्नाने बदललं नाव?; 'त्या' पोस्टनंतर चर्चेला उधाण - Marathi News | twinkle-khanna-intsa-post-kumar-s-plus-one-latest-news-social-media-viral-fans-shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ट्विंकल खन्नाने बदललं नाव?; 'त्या' पोस्टनंतर चर्चेला उधाण

Twinkle Khanna: महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ट्विंकलने ही पोस्ट केल्यामुळे सोशल मीडियावर नेटकरी तर्कवितर्क लावत आहेत. ...

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी मोठी माहिती समोर; बॉबी देओलने दिले हेल्थ अपडेट - Marathi News | 88-year-old-dharmendra-injured-leg-in-family-function-at-udaipur-bobby-deol-share-health-update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी मोठी माहिती समोर; बॉबी देओलने दिले हेल्थ अपडेट

Bobby deol: काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांच्या पाठीला आणि पायाला दुखापत झाली होती. ...