लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

संघर्ष आणि संगीताच्या सुरावटीवरील अलौकिक प्रवास म्हणजे 'स्वरगंधर्व सुधीर फडके' - Marathi News | swargandharv-sudhir-phadke MARATHI movie review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संघर्ष आणि संगीताच्या सुरावटीवरील अलौकिक प्रवास म्हणजे 'स्वरगंधर्व सुधीर फडके'

Movie review: न. ना. देशपांडे एका कार्यक्रमात रामचा उल्लेख सुधीर असा करतात आणि रामचे सुधीर फडके बनतात. त्यांचा पुढील प्रवास खडतर असतो. याच प्रवासात ते रसिकांचे लाडके बाबूजी बनतात. ...

अमेरिकेच्या रस्त्यावर नाचली घुमा! टाइम्स स्क्वेअरजवळ मुक्ता बर्वेचा भन्नाट डान्स - Marathi News | mukta barve dance on nach g ghuma in time square video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमेरिकेच्या रस्त्यावर नाचली घुमा! टाइम्स स्क्वेअरजवळ मुक्ता बर्वेचा भन्नाट डान्स

गोल्डन गेट ब्रिजवर मुक्ताने 'नाच गं घुमा'वर डान्स करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता तिने अमेरिकेतील प्रसिद्ध अशा टाइम्स स्क्वेअरजवळ 'नाच गं घुमा'वर डान्स केला आहे. ...

अमृतामुळे सैफने मोडलं दिलेलं वचन; दिपक तिजोरीच्या पहिल्या सिनेमात अभिनेत्रीने घातला मोडता - Marathi News | deepak-tijori-claims-saif-ali-khan-then-wife-amrita-singh-had-once-stopped-him-from-supporting-him-in-debut-film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृतामुळे सैफने मोडलं दिलेलं वचन; दिपक तिजोरीच्या पहिल्या सिनेमात अभिनेत्रीने घातला मोडता

Deepak tijori: 'अमृताने सैफला माझी मदत करु दिली नाही'; दिपक तिजोरीने सांगितली कटू आठवण ...

"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य - Marathi News | prasad oak on multiplex not giving prime show to marathi cinema said i hope eknath shinde govt take action | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य

ही मल्टिप्लेक्सवाल्यांची मुजोरी! मराठी सिनेमांना प्राइम शो न मिळण्याबाबत प्रसाद स्पष्टच बोलला, म्हणाला- "राज ठाकरेंनी..." ...

ना महागडा सेट ना लोकेशन! एकाच इमारतीत शूट झाला संपूर्ण सिनेमा; बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई - Marathi News | rajkumar-rao-film-trapped-was-shot-in-one-building | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना महागडा सेट ना लोकेशन! एकाच इमारतीत शूट झाला संपूर्ण सिनेमा; बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई

Bollywood movie: या सिनेमासाठी राजकुमार रावला ६३ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आलं होतं. ...

सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा - Marathi News | bollywood-actor-sushant-singh-rajputs-death-update-revealed-by-sister-shweta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा

Sushant singh rajput: दिशाच्या निधनानंतर सुशांतच्या मनात काही व्यक्तींविषयी भीती निर्माण झाली होती, असंही तिने या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. ...

'प्रेमाच्या दुनियेत' हरवून गेले हेमा मालिनी अन् धर्मेंद्र; 44 वर्षानंतर पुन्हा केलं लग्न - Marathi News | dharmendra-hema-malini-44th-wedding-anniversary-gets-married-again-on-their-anniversary- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रेमाच्या दुनियेत' हरवून गेले हेमा मालिनी अन् धर्मेंद्र; 44 वर्षानंतर पुन्हा केलं लग्न

Dharmendra-hema malini: हेमा मालिनी यांनी धर्मेंद्रसाठी एक खास पोस्टही शेअर केली आहे. ज्यात त्यांनी त्यांचं प्रेम व्यक्त केलं आहे. ...

रणबीरच्या सिनेमात गोविंदाला मिळाली हीन दर्जाची वागणूक; ऐनवेळी सिनेमातून दाखवला बाहेरचा रस्ता - Marathi News | when-govinda-scenes-intentionally-were-removed-from-ranbir-kapoor-starrer-jagga-jasoos-actor-treated-worse-than-junior-artist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरच्या सिनेमात गोविंदाला मिळाली हीन दर्जाची वागणूक; ऐनवेळी सिनेमातून दाखवला बाहेरचा रस्ता

Govinda: या सिनेमाच्या सेटवर गोविंदाला ज्युनिअर आर्टिस्टपेक्षा जास्त वाईट वागणूक दिली. इतकंच नाही तर त्याला कित्येक तास त्याच्या सीनची वाट पाहत बसावं लागायचं. ...