Cinema, Latest Marathi News
Dipti ketkar: 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतील नलू आणि स्वीटू या मायलेकीच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. त्यामुळे दिप्तीच्या रिअल लाइफ लेकीला पाहून नेटकऱ्यांना तिच्या रील लाइफ लेकीची आठवण आली. ...
Sonakshi sinha: हिरामंडी'च्या निमित्ताने सोनाक्षीने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने मानधनाविषयी बरेच खुलासे केले आहेत. ...
'स्वातंत्र्यवीर सावरकर' ते 'मडगांव एक्सप्रेस' हे काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेले सिनेमे ओटीटीवर येणार आहेत. ...
Karthik kumar:घटस्फोटाच्या 7 वर्षानंतर सुचित्राने कार्तिकवर अनेक आरोप केले आहेत. यात तो गे असल्याचंही तिने म्हटलं आहे. ...
Taha shah: हिरामंडीमध्ये ताजदार बलोच ही भूमिका अभिनेता ताह शाह याने साकारली असून त्याने स्ट्रगल काळातील आठवणींना उजाळा दिला आहे. ...
दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर केवळ दक्षिणेतच नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे. ...
Aarya Ambekar: आर्याच्या साधेपणाचं नेटकरी कायमच कौतुक करत असतात. त्यामुळे तिचा प्रत्येक लूक चाहत्यांना कायमच आवडतो. ...
Zareen khan: जरीनने 'अक्सर 2' च्या निर्माता आणि दिग्दर्शकांवर गंभीर आरोप केले आहेत. ...