लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

'आईचा इमोशनल व्हॉइस ओव्हर कानावर पडला अन्..'; भरकार्यक्रमात जान्हवीला आला होता पॅनिक अटॅक - Marathi News | janhvi-kapoor-recalled-she-had-panic-attack-in-reality-show-paid-surprise-tribute-to-sridevi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आईचा इमोशनल व्हॉइस ओव्हर कानावर पडला अन्..'; भरकार्यक्रमात जान्हवीला आला होता पॅनिक अटॅक

Janhvi kapoor: जान्हवी सध्या तिच्या 'मिस्टर अँड मिसेस माही' या सिनेमाचं प्रमोशन करत आहे. यावेळी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने घडलेला किस्सा सांगितला. ...

'कबूतर जा जा' गाण्याचं शूट करताना रडला होता सलमान खान, ३५ वर्षांनी सांगितलं नेमकं काय झालं होतं? - Marathi News | salman khan gets emotional while shooting maine pyar kiya movie kabutar ja ja song shared experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कबूतर जा जा' गाण्याचं शूट करताना रडला होता सलमान खान, ३५ वर्षांनी सांगितलं नेमकं काय झालं होतं?

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमान खानने या गाण्याच्या शूटिंगचा किस्सा सांगितला. 'कबुतर जा जा' गाणं शूट करताना रडू आल्याचा खुलासा सलमानने केला. ...

बँकेचे हप्ते थकले, राहतं घर गेलं, पण..; आदिनाथसाठी वडील आहेत 'शक्तीमान', कारण सांगत म्हणाला.. - Marathi News | marathi actor adinath kothare share memory mahesh-kothare-became-homeless-during-the-movie-khabdar-due-to-loan-increase | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदिनाथसाठी वडील आहेत 'शक्तीमान', कारण सांगत म्हणाला, 'बँकेने घर सील केलं, पण..'

Adinath kothare: कोठारे कुटुंबावर कोसळलेलं आर्थिक संकट; महेश कोठारेंच्या पडत्या काळाविषयी आदिनाथने केलं भाष्य ...

'मी फ्लॉप ठरत होतो आणि त्याला..'; 11 वर्षांपासून मनोज बाजपेयी-अनुराग कश्यपमध्ये मतभेद, अभिनेत्याने सांगितलं कारण - Marathi News | bollywood-actor-manoj-bajpayee-reveals-why-anurag-kashyap-did-not-work-with-him-after-gangs-of-wasseypur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :11 वर्षांपासून मनोज बाजपेयी-अनुराग कश्यपमध्ये मतभेद, अभिनेत्याने सांगितलं कारण

Manoj bajpayee: 2012 मध्ये 'गँग ऑफ वासेपूर'मध्ये एकत्र काम केलं. त्यानंतर ही जोडी पुन्हा एकत्र आली नाही. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या बायोपिकवरुन वाद! Ex पत्नीवर बलात्कार ते अंडरवर्ल्ड कनेक्शन, धक्कादायक गोष्टींचा उलगडा - Marathi News | donald trump biopic The Apprentice controversy showing him doing rape of ex wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोनाल्ड ट्रम्प यांच्या बायोपिकवरुन वाद! Ex पत्नीवर बलात्कार ते अंडरवर्ल्ड कनेक्शन, धक्कादायक गोष्टींचा उलगडा

कान्स फेस्टिव्हलमध्ये 'द अपरेंटिस'चा प्रिमियर शो दाखविण्यात आला. पण, त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या बायोपिकमध्ये दाखवल्या गेलेल्या काही सीन्सवरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमकडून आक्षेप घेण्यात आला आहे. ...

थिएटर्सनंतर घरबसल्या पाहता येणार 'श्रीकांत' चित्रपट; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित - Marathi News | Srikanth OTT Release: When And Where To Watch Rajkummar Rao's Film Based On Srikanth Bolla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटर्सनंतर घरबसल्या पाहता येणार 'श्रीकांत' चित्रपट; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

 राजकुमार रावचा 'श्रीकांत' हा चित्रपट कोणत्यातरी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ...

डोक्यावर पदर, भोजपुरी भाषा अन्...; 'लापता लेडीज'साठी अभिनेत्रीला करावी लागली तारेवरची कसरत, म्हणाली... - Marathi News | bollywood actress laapataa ladies fame nitanshi goel reveals in interview about how he got phool role in aamir khan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोक्यावर पदर, भोजपुरी भाषा अन्...; 'लापता लेडीज'साठी अभिनेत्रीला करावी लागली तारेवरची कसरत, म्हणाली...

बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या 'लापता लेडीज' या चित्रपटाची अजुनही सगळीकडेच चर्चा होताना दिसते. ...

'बाजीगर'मध्ये शाहरुखच्या बॉडी डबलने केलं होतं काम; बऱ्याच वर्षानंतर सत्य आलं समोर - Marathi News | shah-rukh-khan-body-double-replaced-him-in-theme-song-in-baazigar-abbas-mustan-reveals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाजीगर'मध्ये शाहरुखच्या बॉडी डबलने केलं होतं काम; बऱ्याच वर्षानंतर सत्य आलं समोर

ShahRukh Khan: बाजीगर सिनेमात शाहरुख लीड रोलमध्ये होता. त्यामुळे सहाजिकच सुपरमॅनच्या गेटअपमध्ये घोड्यावर बसून आलेला व्यक्तीसुद्धा शाहरुखच असेल असं सगळ्यांना वाटलं होतं. ...