लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

भावाबहिणीच्या अतूट नात्यावर आधारित आलिया भटचा 'जिगरा' रिलीज, सिनेमा का बघावा? वाचा वैशिष्ट्ये - Marathi News | Alia Bhatt and Vedang Raina starrer Jigra released in theatres know reasons to watch the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भावाबहिणीच्या अतूट नात्यावर आधारित आलिया भटचा 'जिगरा' रिलीज, सिनेमा का बघावा? वाचा वैशिष्ट्ये

आलिया भट- द हिरो! भावाच्या रक्षणासाठी बहिणीची कोणत्याही थराला जाण्याची तयारी, का बघावा सिनेमा? ...

अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून रतन टाटांनी घेतली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन्... - Marathi News | ratan tata once produced amitabh bachchan movie Aetbaar but cinema gets flopped | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून रतन टाटांनी घेतली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन्...

बॉलिवूडमध्येही झाली होती रतन टाटांची एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन् झालं होतं मोठं नुकसान ...

जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघचा 'वेदा' ओटीटीवर 'या' दिवशी होणार रिलीज, कुठे पाहाल? जाणून घ्या - Marathi News | John Abraham and Sharvari Wagh movie Veda to release on zee5 ott app | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघचा 'वेदा' ओटीटीवर 'या' दिवशी होणार रिलीज, कुठे पाहाल? जाणून घ्या

जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत असलेला 'वेदा' हा सिनेमा १५ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर जादू फिकी पडल्यानंतर आता ओटीटीवर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे.  ...

या कारणामुळे जावेद अख्तर यांनी नाकारला 'कुछ कुछ होता है' सिनेमा; निर्णयाचा आजही होतोय पश्चाताप - Marathi News | writer and javed akhtar revealed in interview about rejected the movie kuch kuch hota hai the decision is regretted even today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे जावेद अख्तर यांनी नाकारला 'कुछ कुछ होता है' सिनेमा; निर्णयाचा आजही होतोय पश्चाताप

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रसिद्ध लेखक आणि संगीतकार जावेद अख्तर यांनी 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाबद्दल एक किस्सा सांगितला आहे. ...

ज्येष्ठ कलावंतांच्या पेन्शनचा मार्ग मोकळा; पुणे जिल्ह्यात ८ जणांची कमिटी स्थापन - Marathi News | Paving the way for senior artists pension A committee of 8 members was established in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ कलावंतांच्या पेन्शनचा मार्ग मोकळा; पुणे जिल्ह्यात ८ जणांची कमिटी स्थापन

साहित्यिक, कलावंत हे आयुष्यभर समाजासाठी आपले आयुष्य खर्ची घालत असतात, उतारवयात त्यांना कामे मिळणे अवघड होते ...

इंजिनिअरिंग ते हास्यजत्रा; मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या 'फुलराणी'चा प्रेरणादायी प्रवास  - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshini indalkar talk about her journey in marathi film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंजिनिअरिंग ते हास्यजत्रा; मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या 'फुलराणी'चा प्रेरणादायी प्रवास 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या प्रियदर्शिनी इंदलकरसोबत दिलखुलास गप्पा. ...

बाजीराव सिंघम लंकादहन करणार, मल्टीस्टारर सिनेमा Singham Again चा ट्रेलर रिलीज - Marathi News | singham again trailer rohit shetty film starring ajay devgn kareena kapoor ranveer singh deepika padukone arjun kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाजीराव सिंघम लंकादहन करणार, मल्टीस्टारर सिनेमा Singham Again चा ट्रेलर रिलीज

एकापेक्षा एक डायलॉग्स, थरारक अॅक्शनने भरलेला सिनेमाचा हा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ...

Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाणवर सिनेमा काढणार, नाव असेल...; केदार शिंदेंची मोठी घोषणा - Marathi News | Bigg Boss Marathi 5 winner kedar shinde announced movie on suraj chavan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाणवर सिनेमा काढणार, नाव असेल...; केदार शिंदेंची मोठी घोषणा

Bigg Boss Marathi 5 winner : बिग बॉस मराठीच्या मंचावरुनच केदार शिंदेंनी सूरजवर सिनेमा बनवणार असल्याचं सांगितलं आहे. ...