लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

"जवळच्या माणसांवर विश्वास टाकून फसले..." प्राजक्ता माळीने सांगितला आयुष्यातील कठीण काळ - Marathi News | marathi cinema actress phulwanti fame prajakta mali revealed in interview about her struggling days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जवळच्या माणसांवर विश्वास टाकून फसले..." प्राजक्ता माळीने सांगितला आयुष्यातील कठीण काळ

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या 'फुलवंती' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. ...

दुष्काळी गावातील तरुणाच्या जिद्दीची प्रेरणादायी गोष्ट, एकदा पाहायलाच हवा 'पाणी' सिनेमा - Marathi News | adinath kothare paani marathi movie review inspiration story of hanumant kendre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुष्काळी गावातील तरुणाच्या जिद्दीची प्रेरणादायी गोष्ट, एकदा पाहायलाच हवा 'पाणी' सिनेमा

मैलो न मैल पायपीट करून स्त्रियांना पाणी आणावं लागतं. अशाच एका गावातील खरीखुरी कथा दिग्दर्शक आदिनाथ कोठारेने या चित्रपटात सादर केली आहे. ...

"...म्हणून 'पाणी'साठी मराठवाड्याच्या मातीतले कलाकार निवडले" आदिनाथ कोठारेने सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | marathi cinema actor adinath kothare revealed in interview about artists selection in paani movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...म्हणून 'पाणी'साठी मराठवाड्याच्या मातीतले कलाकार निवडले" आदिनाथ कोठारेने सांगितला 'तो' किस्सा

प्रियांका चोप्रा जोनास (Priyanka Chopra) आणि राजश्री एंटरटेनमेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्सचा नवा चित्रपट 'पाणी' आज १८ ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ...

"मी राजकारणात नक्कीच येणार, पण...", विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्राजक्ता माळीचं मोठं वक्तव्य - Marathi News | prajakta mali talk about her political entry said i would love to phulwanti movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी राजकारणात नक्कीच येणार, पण...", विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्राजक्ता माळीचं मोठं वक्तव्य

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर प्राजक्ताने राजकारणात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं आहे.  ...

कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाला सेन्सॉरचा हिरवा कंदील; लवकरच होणार रिलीज  - Marathi News | bollywood actress kangana ranaut emergency receive censor certificate release date announcement soon  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाला सेन्सॉरचा हिरवा कंदील; लवकरच होणार रिलीज 

कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळालं आहे. ...

मैत्रीची 'गुलाबी' गोष्ट! श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी आणि अश्विनी भावेंचा नवा सिनेमा, मजेशीर टीझर एकदा पाहाच - Marathi News | shruti marathi mrunal kulkarni ashwini bhave new marathi movie gulabi teaser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मैत्रीची 'गुलाबी' गोष्ट! श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी आणि अश्विनी भावेंचा नवा सिनेमा, मजेशीर टीझर एकदा पाहाच

'गुलाबी' सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला असून श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी आणि अश्विनी भावे हे त्रिकुट या सिनेमात पाहायला मिळणार आहे.  ...

सकाळी उठलो आणि नळाला पाणीच नव्हतं! मराठवाड्यात सिनेमाच्या शूटिंगदरम्यानही 'पाणीबाणी', आदिनाथने सांगितला किस्सा - Marathi News | adinath kothare shared experience of shooting paani movie in marathwada | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सकाळी उठलो आणि नळाला पाणीच नव्हतं! मराठवाड्यात सिनेमाच्या शूटिंगदरम्यानही 'पाणीबाणी', आदिनाथने सांगितला किस्सा

'पाणी' सिनेमाचं शूटिंग मराठवाड्यातील एका गावात करण्यात आलं आहे. शूटिंग करतानाही आदिनाथ आणि 'पाणी' सिनेमाच्या टीमला पाणीबाणीचा सामना करावा लागला. ...

'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक? - Marathi News | actress Seema Pahwa furious on influencers easily getting roles in films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?

"आम्ही इतकी वर्ष कष्ट केल्यावर हे लोक २० रील बनवून...", नक्की काय म्हणाल्या सीमा पाहवा वाचा. ...