सिडकोने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर तळोजा आणि द्रोणागिरी नोडमधील ३,३२२ घरांची योजना जाहीर केली होती. परंतु, विविध कारणांमुळे या योजनेची सोडत काढण्यास विलंब झाला. ...
विशेष म्हणजे येथील प्रकल्पग्रस्तांना सहा महिन्यांत साडेबारा टक्के भूखंडांचे वाटप केले जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गेल्या वर्षी विधान परिषदेत दिली होती. ...
Navi Mumbai News: सिडकोने घरांच्या सोडतीची तारीख पुन्हा बदलली आहे. त्यानुसार आता घरांची संगणकीय सोडत १९ जुलै रोजी होणार असल्याचे सिडकोच्या संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे. तीन दिवसांपूर्वी जाहीर केलेला १६ जुलैचा मुहूर्त काही तांत्रिक अडचणीमुळे रद्द ...