सीआयडी ही मालिका 1998 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. इतक्या वर्षांत या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये. या मालिकेचे आजवर 1550 भाग प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. शिवाजी साटम, आदेश श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. Read More
छोट्या पडद्यावरच्या सीआयडी या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्ष राज्य केले. कार्यकमातील एक लोकप्रिय पात्र होते इन्स्पेक्टर दयाचे. जो दरवाजा तोडण्यासाठी प्रसिद्ध होता. ...