लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीआयडी

सीआयडी

Cid serial, Latest Marathi News

सीआयडी ही मालिका 1998 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. इतक्या वर्षांत या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये. या मालिकेचे आजवर 1550 भाग प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत.  शिवाजी साटम, आदेश श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत.
Read More
सीआयडी मालिका संपली नव्हे तर घेतला छोटासा ब्रेक, सोनी वाहिनीने केले स्पष्ट - Marathi News | Sony TV’s CID to take a ‘seasonal break’; will NOT go off air | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सीआयडी मालिका संपली नव्हे तर घेतला छोटासा ब्रेक, सोनी वाहिनीने केले स्पष्ट

सीआयडी ही मालिका संपणार असल्याची बातमी नुकतीच आली आहे. पण ही मालिका संपणार नसून केवळ काही महिन्यांचा ब्रेक घेणार असल्याचे सोनी वाहिनीने स्पष्ट केले आहे. ...

सीआयडी या मालिकेच्या फॅन्ससाठी धक्कादायक बातमी - Marathi News | CID to go off air from 27th October 2018 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सीआयडी या मालिकेच्या फॅन्ससाठी धक्कादायक बातमी

सीआयडी ही मालिका 1998 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. इतक्या वर्षांत या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये. या मालिकेचे आजवर 1550 भाग प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. ...