लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीआयडी

सीआयडी

Cid serial, Latest Marathi News

सीआयडी ही मालिका 1998 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. इतक्या वर्षांत या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये. या मालिकेचे आजवर 1550 भाग प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत.  शिवाजी साटम, आदेश श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत.
Read More
बँकेत नोकरी करता करता शिवाजी साटम कसे बनले CID चे ACP प्रद्युमन, वाचा इंटरेस्टींग स्टोरी - Marathi News | Shivaji Satam Birthday Special: 'ACP Pradyuman was the cashier in the bank! this one opportunity made the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बँकेत नोकरी करता करता शिवाजी साटम कसे बनले CID चे ACP प्रद्युमन, वाचा इंटरेस्टींग स्टोरी

तब्बल 21 वर्षे शिवाजी साटम या मालिकेत ‘एसीपी प्रद्युम्न’ ही व्यक्तिरेखेत झळकत आहेत. नोव्हेंबर 2004 मध्ये, या शोचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले. ...

दयानंद शेट्टीच्या फॅन्ससाठी खुशखबर,परततोय या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर - Marathi News | Dayanand Shetty to host Savdhaan India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दयानंद शेट्टीच्या फॅन्ससाठी खुशखबर,परततोय या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर

प्रेक्षकांचा हा लाडका दया प्रेक्षकांना पुन्हा एकदा एका मालिकेत पाहायला मिळणार आहे. ...

सीआयडी पोलिसांची कामगिरी; कोरोना योद्धे बनून ११ वर्षे फरार आरोपीला पकडले! - Marathi News | Performance of CID police; Corona caught as fugitive accused | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सीआयडी पोलिसांची कामगिरी; कोरोना योद्धे बनून ११ वर्षे फरार आरोपीला पकडले!

पोलिसांनी डॉक्टर, शिक्षक आणि सहायकचे वेशांतर करून पकडले आरोपीला ...

सीआयडीचा ‘दया’ एका एपिसोडसाठी घेतो लाख रूपये, इतकी आहे महिन्याची कमाई - Marathi News | cid actor daya aka Dayanand Shetty per episode income | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सीआयडीचा ‘दया’ एका एपिसोडसाठी घेतो लाख रूपये, इतकी आहे महिन्याची कमाई

छोट्या पडद्यावरच्या सीआयडी या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्ष राज्य केले. कार्यकमातील एक लोकप्रिय पात्र होते इन्स्पेक्टर दयाचे. जो दरवाजा तोडण्यासाठी प्रसिद्ध होता. ...

सीआयडीने अनेक वर्षांपूर्वी केले होते कोरोनाचे भाकित? शिवाजी साटम आजही विसरले नाहीत तो एपिसोड - Marathi News | 'CID' 2013 Episode Featured A Deadly Virus Similar To The Coronavirus? PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सीआयडीने अनेक वर्षांपूर्वी केले होते कोरोनाचे भाकित? शिवाजी साटम आजही विसरले नाहीत तो एपिसोड

सीआयडी या प्रसिद्ध मालिकेच्या एका भागात एका विषाणूमुळे लोकांचा जीव जात असल्याचे दाखवण्यात आले होते. ...

गुडन्युज ! 'मेरी आशिकी तुम से ही' फेम अभिनेत्रीने दिला गोंडस मुलीला जन्म - Marathi News | Meri aashiqui tum se hi actress smriti khanna blessed with baby girl gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुडन्युज ! 'मेरी आशिकी तुम से ही' फेम अभिनेत्रीने दिला गोंडस मुलीला जन्म

प्रेग्नंसीच्या काळातील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. ...

सीआयडीमधील अभिनेत्रीसोबत होते दयानंद शेट्टीचे अफेअर, सिंगल मदर बनून करतेय त्याच्या मुलीचा सांभाळ? - Marathi News | CID fame dayanand shetty love child with mona ambegaonkar? PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सीआयडीमधील अभिनेत्रीसोबत होते दयानंद शेट्टीचे अफेअर, सिंगल मदर बनून करतेय त्याच्या मुलीचा सांभाळ?

ही अभिनेत्री सीआयडीमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. ...

सीआयडी फेम दयानंद शेट्टी, आदित्य श्रीवास्तव यांची निर्मात्यांनी केली फसवणूक, वाचा काय आहे प्रकरण - Marathi News | Daya And Abhijit Of CID File Complaint Against Makers Of CIF For Non-Payment Of Dues | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सीआयडी फेम दयानंद शेट्टी, आदित्य श्रीवास्तव यांची निर्मात्यांनी केली फसवणूक, वाचा काय आहे प्रकरण

दया आणि आदित्यची एका निर्मात्यांनी फसवणूक केली आहे. ...