लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीआयडी

सीआयडी, मराठी बातम्या

Cid serial, Latest Marathi News

सीआयडी ही मालिका 1998 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. इतक्या वर्षांत या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये. या मालिकेचे आजवर 1550 भाग प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत.  शिवाजी साटम, आदेश श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत.
Read More
 कुछ तो गडबड है दया ! कशी झाली या सुपरहिट डायलॉगची निर्मिती तुम्हाला माहितीये का? - Marathi News | how cid show acp pradyuman dialogue kuch to gadbad hai created shivaji satam Reveled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : कुछ तो गडबड है दया ! कशी झाली या सुपरहिट डायलॉगची निर्मिती तुम्हाला माहितीये का?

कुछ तो गडबड है दया हा केवळ डायलॉग नाही तर आज तो CID मालिकेची ओळख बनला. पण या कडक डायलॉगचा जन्म कसा झाला, हे तुम्हाला ठाऊक आहे का? ...

17 वर्षांचा संसार मोडला! ‘CID’च्या या अभिनेत्यानं आत्तापर्यंत लपवून ठेवलं होतं घटस्फोटाचं दु:ख - Marathi News | cid fame hrishikesh pandey divorced after 17 years of marriage his first reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :17 वर्षांचा संसार मोडला! ‘CID’च्या या अभिनेत्यानं आत्तापर्यंत लपवून ठेवलं होतं घटस्फोटाचं दु:ख

आत्तापर्यंत त्याने घटस्फोटाची बातमी जगापासून लपवून ठेवली होती. अलीकडे एका ताज्या मुलाखतीत तो पहिल्यांदाच यावर बोलला. ...

CID मालिकेतल्या कलाकाराची बिकट अवस्था, करोनामुळे आर्थिक अडचणींचा करावा लागतोय सामना - Marathi News | 'Just like everyone, I too faced a financial crisis during the pandemic': Aditya Srivastava | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CID मालिकेतल्या कलाकाराची बिकट अवस्था, करोनामुळे आर्थिक अडचणींचा करावा लागतोय सामना

अशावेळी प्रत्येकाने प्रत्येकाला समजून घेण्याची गरज आहे. एकमेकांना मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. ओढावलेले संकट नक्कीच संपणार आहे असेही आदित्य श्रीवास्तवने सांगितले आहे. ...

बँकेत नोकरी करता करता शिवाजी साटम कसे बनले CID चे ACP प्रद्युमन, वाचा इंटरेस्टींग स्टोरी - Marathi News | Shivaji Satam Birthday Special: 'ACP Pradyuman was the cashier in the bank! this one opportunity made the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बँकेत नोकरी करता करता शिवाजी साटम कसे बनले CID चे ACP प्रद्युमन, वाचा इंटरेस्टींग स्टोरी

तब्बल 21 वर्षे शिवाजी साटम या मालिकेत ‘एसीपी प्रद्युम्न’ ही व्यक्तिरेखेत झळकत आहेत. नोव्हेंबर 2004 मध्ये, या शोचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले. ...

दयानंद शेट्टीच्या फॅन्ससाठी खुशखबर,परततोय या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर - Marathi News | Dayanand Shetty to host Savdhaan India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दयानंद शेट्टीच्या फॅन्ससाठी खुशखबर,परततोय या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर

प्रेक्षकांचा हा लाडका दया प्रेक्षकांना पुन्हा एकदा एका मालिकेत पाहायला मिळणार आहे. ...

सीआयडी पोलिसांची कामगिरी; कोरोना योद्धे बनून ११ वर्षे फरार आरोपीला पकडले! - Marathi News | Performance of CID police; Corona caught as fugitive accused | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सीआयडी पोलिसांची कामगिरी; कोरोना योद्धे बनून ११ वर्षे फरार आरोपीला पकडले!

पोलिसांनी डॉक्टर, शिक्षक आणि सहायकचे वेशांतर करून पकडले आरोपीला ...

सीआयडीने अनेक वर्षांपूर्वी केले होते कोरोनाचे भाकित? शिवाजी साटम आजही विसरले नाहीत तो एपिसोड - Marathi News | 'CID' 2013 Episode Featured A Deadly Virus Similar To The Coronavirus? PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सीआयडीने अनेक वर्षांपूर्वी केले होते कोरोनाचे भाकित? शिवाजी साटम आजही विसरले नाहीत तो एपिसोड

सीआयडी या प्रसिद्ध मालिकेच्या एका भागात एका विषाणूमुळे लोकांचा जीव जात असल्याचे दाखवण्यात आले होते. ...

गुडन्युज ! 'मेरी आशिकी तुम से ही' फेम अभिनेत्रीने दिला गोंडस मुलीला जन्म - Marathi News | Meri aashiqui tum se hi actress smriti khanna blessed with baby girl gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुडन्युज ! 'मेरी आशिकी तुम से ही' फेम अभिनेत्रीने दिला गोंडस मुलीला जन्म

प्रेग्नंसीच्या काळातील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. ...