आडगाव येथील रहिवासी असलेले ज्येष्ठ पत्रकार तथा कवी रमेश जे.पाटील यांनी लिहिलेल्या नांगरफाळ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. भर पावसाळ्यातही ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पंधरा ते वीस दिवस मिळत नसल्याने भीषण टंचाई निर्माण झाली आहे. ...
चोपडा तालुक्यातील वैजापूर आश्रमशाळेतील पाच विद्यार्थिनींची तब्येत बिघडली असून, त्यांना उलट्यांचा त्रास होत आहे. यामुळे विद्यार्थिनींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याच्या घटनेने खडबळ उडाली आहे. ...
चोपडा येथील दोघा अल्पवयीन बहिणींचे विवाह होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहचल्याने त्वरित संबंधितांना समज देत विवाह थांबविण्यात आले. ...
पंचक गावाजवळ उभ्या ट्रकला अडावदकडे जाणाऱ्या दुचाकीची धडक लागून झालेल्या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. ...