Plantation in court premises at Chopda | चोपडा येथे न्यायालय आवारात वृक्षारोपण
चोपडा येथे न्यायालय आवारात वृक्षारोपण

चोपडा, जि.जळगाव : येथील न्यायालय आवारात वनविभागामार्फत वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी येथील दिवाणी न्यायाधीश प्र. भा. पळसपगार, सहदिवाणी न्यायाधीश डी.जी.म्हस्के, वनक्षेत्रपाल पी.बी.पाटील, चोपडा वकील संघ अध्यक्ष अ‍ॅड.एस.आर.शर्मा, अ‍ॅड श्री.जे. आर. पाटील, अ‍ॅड.जहागीरदार, एस. एस. राजपूत, अ‍ॅड.अशोक जैन, अ‍ॅड.विशाल पाटील व चोपडा वकील संघाचे सदस्य व न्यायालयीन कर्मचारी सहायक अधीक्षक एस.व्ही.मुंडके, लिपिक दिनेश राजपूत, पी.डी. पाटील, संजय नगरकर, व्ही. एस. देसले, आर. आर. ठाकूर आणि वनविभागाचे धनगर, स्वाती खैरनार, सीमा भालेराव, गोकुळ गोपाल पाटील, वनमजूर गोविंदा चौधरी, योगेश बारी, जालंदर तडवी, चालक इमाम तडवी व इतर कर्मचारी उपस्थित होते.


Web Title: Plantation in court premises at Chopda
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.