भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आज सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामधून नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ...
गलवान घाटीमध्ये भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केल्याने 20 जवान शहीद झाले होते. यानंतर चीनविरोधात भारतात संतापाची लाट उसळली होती. यामुळे #BoycottChina अंतर्गत पहिल्यांदा भारतीय रेल्वेने चीवर वार केला होता. ...
अमेरिकेच्या या पावलामुळे तणावात आलेल्या चीनने युद्धाभ्यासातून काही कुमक काढून घेत कृत्रिम बेटांवर तैनात केली आहे. या चीनच्या पावलामुळे पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. ...