भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
चीनची केंद्रीय बँक आता अमेरिकेऐवजी भारतासारख्या इतर देशात गुंतवणूक वाढवत आहे. पीपल्स बँक ऑफ चायना ही म्यूचुअल फंड आणि विमा कंपन्यांसह, ICICI बँकेत 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या 357 संस्थात्मक गुंतवणूकदारांपैकी एक आहे. ...
भारतीय ग्राहक आता चिनी कंपन्यांचे मोबाईल सोडून अन्य पर्याय शोधू लागला आहे. सध्यातरी सॅमसंग एकच परवडणारा पर्याय असून नोकियाही बस्तान बसविण्यासाठी धडपडत आहे. ...
आतापर्यंत जगभरातील दोन कोटींहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, लाखो लोक मृत्युमुखी पडले आहेत. कोरोना विषाणूच्या फैलावासाठी सुरुवातीपासूनच चीनला जबाबदार धरण्यात येत आहे. ...
सॅमसंग इलेक्ट्रॉनिकपासून अॅपलपर्यंत अनेक कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्यामध्ये रस दाखवला आहे. सुमारे दोन डझन मोबाइल निर्मात्या कंपन्यांनी भारतात मोबाइल फोन उत्पादन कारखाने उभारण्यामध्ये रस दाखवला आहे. ...