भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: जागतिक आरोग्य संघटनेने चीनने करोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी केलेल्या उपायाबाबतचं सत्य आता जगासमोर आणलं आहे. ...
जिओ कमी किंमतीचे हँडसेट डेटा पॅकसह विकणार आहे. नजीकच्या काळात रिलायन्सने याबाबतची हिंट दिली होती. कंपनी लवकरच कमी किंमतीचे अँड्रॉईड फोन विकणार आहे, असे म्हटले होते. ...
सीमेवर जवान चीनची घुसखोरी हाणून पाडत असताना दुसरीकडे सैन्य अधिकाऱ्यांच्या स्तरावर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु असून चीन भारतातून माघारी जाण्याचे मान्य करत नाहीय. यासाठी ब्रिगेडिअर स्तरावर चर्चा सुरु आहे. ...
लडाखमध्ये आज पुन्हा गलवानसारखा खूनी हल्ला करण्याचा मनसुबा चिनी सैन्याचा होता. रेजांग लाच्या उत्तरेकडील मुखपुरीमध्ये 40 ते 50 चिनी सैनिकांनी भारताच्या चौकीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. ...
किरन रिजिजू यांनी सांगितले, की पीएलएने अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील पाच युवकांचे अपहरण केल्याचे वृत्त येताच भारतीय लष्कराने चिनी लष्कराशी संपर्क साधला होता. ...
India china faceoff: एकीकडे चीनचे सैन्य भारतीय जवानांन उकसविण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे चीनची सरकारी यंत्रणाही देशासह जगभरात अफवा पसरविण्याचे काम करत आहे. ...