लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चीन प्रथमच करणार भारतीय तांदळाची आयात; १ लाख टनाची मागणी - Marathi News | China to import Indian rice for first time; Demand for 1 lakh tonnes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीन प्रथमच करणार भारतीय तांदळाची आयात; १ लाख टनाची मागणी

दरवेळी गुणवत्तेचे कारण सांगत भारतीय तांदळाला नाकारणाऱ्या चीनला भारताकडून तांदूळ आयात करावा लागत आहे. ३०० डॉलर प्रतिटन या दराने भारताने चीनला तांदूळ निर्यात करण्याचे ठरवले आहे. ...

चीनने तब्बल ३० वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताकडून खरेदी केला तांदूळ - Marathi News | China buys rice from India for first time in 30 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनने तब्बल ३० वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताकडून खरेदी केला तांदूळ

भारतातून येणारा तांदूळ स्वस्त मिळत असल्याने चीनने पुन्हा एकदा भारताकडून तांदूळ आयात करण्यास सुरुवात केलीय. ...

अमेरिकेचा मोठा खुलासा; पूर्वनियोजित होती गलवानची चकमक, असा होता चीनचा 'इरादा' - Marathi News | Americas big disclosure says galvans clash was the chinas planned | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचा मोठा खुलासा; पूर्वनियोजित होती गलवानची चकमक, असा होता चीनचा 'इरादा'

अमेरिकेच्या अहवालात म्हणण्यात आले आहे, की गलवानमधील हिंसक चकमक पूर्वनियोजित होती आणि याचे सबळ पुरावेही आहेत. या अहवालात अमेरिकेने म्हटले आहे, की चीनला जमिनीवरच कब्जा करायचा असता, तर त्याने अशा चकमकी ऐवजी संपूर्ण लढाईच केली असती. ...

चीनने विकसित केलं महाशक्तिशाली जेट इंजिन, अवघ्या दोन तासांत पोहोचू शकते जगात कुठेही - Marathi News | China has developed a powerful jet engine that can reach any part of the world in just two hours | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने विकसित केलं महाशक्तिशाली जेट इंजिन, अवघ्या दोन तासांत पोहोचू शकते जगात कुठेही

China News : चीनने एक असे हायपरसॉनिक जेट इंजिन तयार केल्याचा दावा केला आहे जे ध्वनीपेक्षा १६ पट अधिक वेगवान आहे. ...

Vivo ने चालवले 5G स्लीमट्रीमचे चक्कर; V20 Pro लाँच करत दिली OnePlus, Moto ला टक्कर - Marathi News | Vivo V20 Pro world slimmest 5G launched; OnePlus, Moto gets big hit by Vivo | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo ने चालवले 5G स्लीमट्रीमचे चक्कर; V20 Pro लाँच करत दिली OnePlus, Moto ला टक्कर

Vivo V20 Pro 5G launched: Vivo V20 Pro चे एकच व्हेरिअंट कंपनीने लाँच केले आहे. हा फोन ऑनलाईन, ऑफलाईन रिटेल स्टोअरवर खरेदी करता येणार आहे. ऑफरनुसार युजरला १० टक्के कॅशबॅक दिला जाणार आहे. यासाठी ICICI बँकेचे कार्ड असणे गरजेचे आहे.  ...

लवकरच जगाला मिळणार चीनी कंपनीची कोरोना लस; कोट्यावधी लसीच्या डोससह चीन सज्ज - Marathi News | Corona Vaccine Updates Marathi: China coronavirus vaccines ready for delivery | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लवकरच जगाला मिळणार चीनी कंपनीची कोरोना लस; कोट्यावधी लसीच्या डोससह चीन सज्ज

CoronaVirus News & Latest Updates : आता पुढच्या काही महिन्यात चीन अनेक देशांमध्ये आपल्या लसीचे वितरण सुरू करणार आहेत.  ...

टाटा-रिलायन्समध्ये तीव्र स्पर्धा; अब्जावधी डॉलर मोजून TATA मोठा धमाका करणार - Marathi News | tata Group close to acquire BigBasket for $1.6 billion; negotiation going on | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा-रिलायन्समध्ये तीव्र स्पर्धा; अब्जावधी डॉलर मोजून TATA मोठा धमाका करणार

Tata Group will takeover BigBasket: टाटा ग्रुप बिग बास्केटमध्ये 20 टक्के हिस्सेदारी आणि त्यांच्या संचालक मंडळावर दोन सीट मागण्याची शक्यता होती. मात्र, नंतरच्या डीलमध्ये टाटा आता ८० टक्के मालकी घेणार आहे. ...

अमेरिका तोंडावर आपटली! कोरोना व्हायरस पहिल्यांदा अमेरिकेतच; यूएस सीडीसीचा रिपोर्ट - Marathi News | America hit on the face! Corona virus first appeared in the United States; US CDC report | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका तोंडावर आपटली! कोरोना व्हायरस पहिल्यांदा अमेरिकेतच; यूएस सीडीसीचा रिपोर्ट

Corona Virus News: चीनच्याच वुहान शहरातून हा व्हायरस जगभर पसरल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अमेरिकेच्याच एका सरकारी संस्थेने हा दावा खोडून काढला आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) च्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. ...