अमेरिका तोंडावर आपटली! कोरोना व्हायरस पहिल्यांदा अमेरिकेतच; यूएस सीडीसीचा रिपोर्ट
Published: December 2, 2020 10:41 AM | Updated: December 2, 2020 10:45 AM
Corona Virus News: चीनच्याच वुहान शहरातून हा व्हायरस जगभर पसरल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अमेरिकेच्याच एका सरकारी संस्थेने हा दावा खोडून काढला आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) च्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.