लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
भारत-चीन सीमावादावर अद्याप कोणताही ठोस तोडगा नाही : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह - Marathi News | no meaningful outcome of talks with China says rajnath singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीन सीमावादावर अद्याप कोणताही ठोस तोडगा नाही : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

लडाख येथील भारत आणि चीन सीमेवरील परिस्थिती जैसे थे आहे. भारत-चीन सीमाप्रश्न निकाली निघाला असता, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, असे राजनाथ सिंह म्हणाले.  ...

हवाईदल प्रमुख भदौरिया यांचा चीनला इशारा; भारताशी खेटने योग्य नाही, आम्ही प्रत्युत्तर द्यायला तयार - Marathi News | Indian Air force chief rks bhadauria commented about china pakistan global front | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाईदल प्रमुख भदौरिया यांचा चीनला इशारा; भारताशी खेटने योग्य नाही, आम्ही प्रत्युत्तर द्यायला तयार

भदौरिया म्हणाले, पाकिस्तानला प्यादे बनवून चीन आपले वर्चस्व वाढवू पाहत आहे. अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. ...

डेटाला लाल विळखा - Marathi News | Reddit the data | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डेटाला लाल विळखा

चीन आपले जाळे कसे विणीत आहे याचा हा नवा पुरावा आहे. महासत्ता होण्याची महत्त्वाकांक्षा चीनने लपविलेली नाही. ...

झटपट कर्ज देणाऱ्या अ‍ॅप्सनी केलेल्या माहिती चोरीचा थेट संबंध चीनशी; बंगळुरू पोलिसांची माहिती - Marathi News | Information theft by instant lending apps is directly linked to China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झटपट कर्ज देणाऱ्या अ‍ॅप्सनी केलेल्या माहिती चोरीचा थेट संबंध चीनशी; बंगळुरू पोलिसांची माहिती

अ‍ॅप्सचा सर्व्हर आणि धाड टाकलेल्या चारही कंपन्यांचे नियंत्रण चीनमध्ये, दोघांना केली अटक ...

भारताचा जगात डंका! २०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था यूके, जपान आणि जर्मनीला मागे टाकणार - Marathi News | india to become 5th largest economy in 2025 and 3rd largest by 2030 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचा जगात डंका! २०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था यूके, जपान आणि जर्मनीला मागे टाकणार

भारताने २०१९ साली यूकेला मागे टाकत अर्थव्यवस्थेत पाचवं स्थान प्राप्त केलं होतं. पण २०२० साली भारताला सहावं स्थान मिळालं आहे.  ...

Baba Vanga यांची भविष्‍यवाणी: 2021 मध्ये येणार प्रलय, चीन करणार जगावर कब्जा, डोनाल्ड ट्रम्प होणार बहिरे - Marathi News | Baba vanga predictions 2021 something special about cataclysms disasters trump and putin | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Baba Vanga यांची भविष्‍यवाणी: 2021 मध्ये येणार प्रलय, चीन करणार जगावर कब्जा, डोनाल्ड ट्रम्प होणार बहिरे

"मोदी सरकार झोपेत असताना चीनच्या कुरापती सुरू", राहुल गांधींचं टीकास्त्र - Marathi News | China continues to make diligent preparations while GOI sleeps says rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी सरकार झोपेत असताना चीनच्या कुरापती सुरू", राहुल गांधींचं टीकास्त्र

Congress Rahul Gandhi And Narendra Modi :राहुल गांधी यांनी कोरोनासह विविध मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

ड्रॅगनवर निर्बंध लादल्यास भारताचे ५जी स्वप्न महागणार; अंमलबजावणीवर परिणाम होणार - Marathi News | Indias 5G dream will be expensive of Restrictions coutinue with china | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रॅगनवर निर्बंध लादल्यास भारताचे ५जी स्वप्न महागणार; अंमलबजावणीवर परिणाम होणार

चिनी उपकरणांच्या वापरावर निर्बंध येण्याची शक्यता ...