नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत भारताकडून स्टील निर्यातीत तब्बल १४८ टक्के वाढ झाल्याचे निरीक्षण स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडियाने नोंदविले आहे. एकीकडे निर्यात वाढत असताना, देशांतर्गत पुरवठा व मागणी यातील तफावतीमुळे दरात मोठी वाढ होत आहे. ...
चीनने हेबेई प्रांतातील नॅनगोंग शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे रुग्णांसाठी १५०० खोल्यांचे रुग्णालय पाच दिवसात शनिवारी बांधून पूर्ण केले. नॅनगोंग शहरातील सहा रुग्णालयांपैकी हे एक रुग्णालय आहे. ...
हवाला प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने मोठी कारवाई करत दोन चिनी नागरिकांना अटक केली आहे. हे दोन चिनी नागरिक दिल्लीत राहून एका चीन कंपनीच्या माध्यमातून हवाला रॅकेट चालवत होते, अशी माहिती मिळाली आहे. ...
Xiaomi Blacklist in america: चिनी सैन्याशी संबंध असल्याचे आरोप या कंपन्यांवर ठेवण्यात आले आहेत. नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे काही दिवसांतच कार्य़भार स्वीकारणार आहेत. त्या आधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दणका दिला आहे. ...