नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
Corona Virus: जगभरात लाखो लोकांच्या मृत्यूस आणि करोडो लोकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या चीनवर साऱ्या जगाचा रोष होता. कोरोनाची वेळेत माहिती दिली नाही, चीनच्या वुहान लॅबमधून कोरोना पसरविण्यात आल्याचे गंभीर आरोप अमेरिकेसह साऱ्या जगाने केले होते. ...
US-China News : चीनने निर्माण केलेल्या आव्हानांचा अमेरिका थेट मुकाबला करणार आहे; परंतु त्याचबरोबर देशहितासाठी बिजींगबरोबर मिळून काम करण्यास कधीही कचरणार नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. ...
Trending Viral News in Marathi : कोरोना लस घेतल्यावर लगेच मला काही दुष्परिणाम झाले नाहीत परंतु नंतर हळू हळू ..." असे म्हणत त्या व्यक्तीचा आवाज बदलला आणि त्याचा चेहरा देखील बदलला. ...