भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
अमेरिकेने (America) 1979 मध्ये तैवानसोबत असलेले राजनैतिक संबंध (diplomatic relations) नष्ट करत, चीनच्या (China) कम्युनिस्ट सरकारला मान्यता दिली होती. तेव्हापासूनच अमेरिका अधिकृतपणे तैवान चीनचा भाग असल्याचे मानतो. (Legislation to resume formal diploma ...
China targets Indian corona vaccine : भारतात विकसित आणि उत्पादित झालेल्या लसींना जागतिक पातळीवरून मोठी मागणी येऊ लागल्याने कोरोनावरील लसी उत्पादित करणाऱ्या भारतीय कंपन्या ह्या चिनी हॅकर्सच्या (Chinese hackers) निशाण्यावर आल्या आहेत. ...
भारत आणि चीन या दोन्ही देशांतील संस्कृती जगात सर्वात प्राचीन, इथली लोकसंख्याही सर्वाधिक आणि अर्थातच संस्कृतीचा पगडा लोकांच्या मनामनावर ठसलेला. इथल्या विवाह संस्थाही उर्वरित जगाच्या तुलनेत मजबूत आहेत. ...