पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
China, Latest Marathi News भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
इंफोवार्स रिपोर्टनुसार आता ज्या ट्रान्सजेंडरला मुलांना जन्माला घालायचं आहे त्यांना याची मदत होणार आहे. ...
ही एक सोप्पी ऑनसाईट इन्स्टॉलेशन प्रक्रीया होती. केवळ नटबॉल्टनं फिट करून वीज आणि पाणी कनेक्शन द्यायचं होतं. ...
आपल्या अंतराळ स्थानकाच्या निर्मितीसाठी चीनने २०२१ ते २०२२ दरम्यान ११ वेळा अंतरीक्ष यानांना पाठविण्याची योजना बनविली आहे. त्यातील दोन मोहिमा पूर्ण झाल्या आहेत. गेल्या शनिवारी चीनने तियांजू-२ कार्गो शीप पाठविले. ...
कंपनीकडूनच यासंदर्भात करण्यात आली घोषणा. OnePlus बनला Oppo चा सबब्रँड. ...
...
कोरोना संक्रमणाचे जैविक हत्यार वापरून चीनने जगाबरोबर जैविक युद्ध सुरू केल्याच्या संशयाला अधिकाधिक बळकटी येताना दिसते. ...
चीनचा आणखी एक कारनामा; शेजारी देशांसमोर मोठं संकट निर्माण होण्याची चिन्हं ...
गलवान खोऱ्यातील संघर्षाला वर्ष पूर्ण; २० जवान झाले होते शहीद ...