Next

लाखो चिनी मरणाच्या दारात; फुटू शकते 'ही' अणुभट्टी | Taishan Nuclear Power Plant | China

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 12:33 PM2021-06-16T12:33:42+5:302021-06-16T12:34:11+5:30

कपटी चीननं साऱ्या जगाला कोरोनाच्या दरीत ढकललं, आता याच चीनवर विनाशाचं संकट घोंगावतंय. चीनमधल्या तायशन शहरात एक अणुभट्टी आहे, जी केव्हाही फुटू शकते. हो तुम्ही बरोबर ऐकलंय. अणुभट्टीचा स्फोट झाला तर लाखो चिनी नागरिक काही तासात मरु शकतात. परिस्थिती इतकी गंभीर आहे की खुद्द अमेरिका आणि फ्रान्स चीनच्या मदतीसाठी सरसावलेत. काय घडतंय नेमकं चीनमध्ये हे जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :चीनchina