भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
अहवालानुसार चीनच्या आर्थिक विकासाला सातत्याने गती मिळाली आहे. विशेष म्हणजे गेल्या 20 वर्षांच्या कालावधीत जगाने जेवढी संपत्ती मिळवली, त्यात एक तृतीयांश एवढी संपत्ती एकट्या चीनकडे आहे. ...
Coronavirus outbreak in china : कोरोनासंदर्भात चीन झिरो टॉलरेन्स धोरण अवलंबत आहे. जेथे कुठे कोरोनाचे रुग्ण आढळतील, तेथे ताबडतोब लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. क्वारंटाइन, चाचणी आणि प्रवासावरील निर्बंध आता तेथील बहुतांश लोकांसाठी सामान्य झाले आहे. ...
Indian Army killed Chinese Soldiers in Galwan Valley: भारतीय जवानांनी मारलेल्या चिनी सैनिकांच्या कुटुंबाला गुपचूप याची खबर देण्यात आली होती. तसेच काही महिन्यांनी या सैनिकांचे स्मारकही बांधण्यात आले होते. हा सगळा कार्यक्रम गुपचूप उरकण्यात आला होता. या ...
Russia Ukraine Current Situation: चीननंतर आता रशियाही युद्धाच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. सॅटेलाईट इमेजवरुन याचे फोटो काढण्यात आले आहेत. ...