लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
India China FaceOff: चुमारमध्ये चीनच्या घुसखोरीचा प्रयत्न; भारतीय जवानांना पाहून चिनी सैनिक पळाले - Marathi News | India China FaceOff: China Tries To Cross LAC Again In Chumar, India Foils Attempt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: चुमारमध्ये चीनच्या घुसखोरीचा प्रयत्न; भारतीय जवानांना पाहून चिनी सैनिक पळाले

यापूर्वी सोमवारी रात्री चिनी सैनिकांनी ब्लॅक टॉप आणि हेल्मेट टॉपमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. चिनी सैनिक अंधाराचा फायदा घेत भारतीय हद्दीत प्रवेश करत होते, परंतु भारतीय लष्कराच्या जवानांनी त्यांचा डाव उधळून लावला. ...

India China FaceOff: पँगाँग सरोवर परिसरात लष्कराने मजबूत पाय रोवले, भारताच्या जवानांनी चिन्यांना चहुबाजूंनी घेरले - Marathi News | India China FaceOff: Indian Army lays strong foothold in Pangong Lake area, Indian troops surround Chinese PLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: पँगाँग सरोवर परिसरात लष्कराने मजबूत पाय रोवले, भारताच्या जवानांनी चिन्यांना चहुबाजूंनी घेरले

पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागात चीनने जैसे थे परिस्थिती बदलण्याच्या केलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच या भागात आक्रमक राहण्याची सूचना केली आहे. ...

India China FaceOff: भारत-चीन तणाव कायम, घुसखोरीचा प्रयत्न; भारतीय जवानांकडून प्रत्युत्तर - Marathi News | India China FaceOff: Indo-China tensions remain, infiltration attempts; Response from Indian soldiers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: भारत-चीन तणाव कायम, घुसखोरीचा प्रयत्न; भारतीय जवानांकडून प्रत्युत्तर

भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने चिनी सैन्याचे घुसखोरीचे मनसुबे उधळले गेले. लडाखमधल्या पँगाँग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्याजवळ भारत आणि चीनचे जवान भिडले. भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्याने चिनी सैन्याला घुसखोरी करता आली नाही. ...

India China FaceOff: तोंडावर पडला तरी! चीनचा पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न; शूर जवानांनी हाणून पाडला - Marathi News | China's re-infiltration attempt last night; brave soldiers beat him again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China FaceOff: तोंडावर पडला तरी! चीनचा पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न; शूर जवानांनी हाणून पाडला

India China FaceOff: भारतीय जवानांवर चीनने जूनच्या मध्यावर भ्याड हल्ला केला होता. अंधाऱ्या रात्रीचाच फायदा उचलला होता. भारतीय जवान चीनचे सैनिक माघारी गेले की नाहीत हे पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा दबा धरून बसलेल्या चीनच्य़ा सैनिकांनी भारतीय जवानांवर ...

IndiaChinaTension : NSA अजीत डोवाल अ‍ॅक्शन मोडमध्ये, वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेतली बैठक  - Marathi News | India China tension NSA Ajit Doval in Action Mode | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IndiaChinaTension : NSA अजीत डोवाल अ‍ॅक्शन मोडमध्ये, वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेतली बैठक 

डोवाल यांनी मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून भारत-चीन सीमेवरील ताज्या स्थितीचा आढावा घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, डोवाल यांनी बोलावलेल्या या बैठकीला सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गुप्तचर संस्थांचे प्रमुखही उपस्थित होते. ...

लडाखमधील वादाच्या आड देशातील उपासमार लपवतोय चीन, 1962 मध्येही होती अशीच स्थिती - Marathi News | china food crisis behind ladakh india china face off tension was similar in 1962 also | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लडाखमधील वादाच्या आड देशातील उपासमार लपवतोय चीन, 1962 मध्येही होती अशीच स्थिती

जनतेचे लक्ष गरीबी आणि उपासमारीवरून हटवून देशभक्ती आणि राष्ट्रवादावर केंद्रीत करण्याचा प्रयत्न चिनी कम्युनिस्ट पक्ष करत आहे. ...

India China FaceOff: चीन चवताळला! पुढच्या वेळी अमेरिकाही मदतीला येणार नाही; भारताला धमकी - Marathi News | Next time, the United States will not come to help; China Threat to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China FaceOff: चीन चवताळला! पुढच्या वेळी अमेरिकाही मदतीला येणार नाही; भारताला धमकी

India China FaceOff: चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने संपादकीयमध्ये गरळ ओकली आहे. भारतीय सैन्य चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीपासून संरक्षण करू शकत नाही. एवढेच नाही तर  भारत चीनसोबत युद्ध करत असेल तर अमेरिकाही त्यांच्या मदतीला येणार नाही, अशी धमकी ...

चीनसाठी USचा मास्टर प्लॅन; नाटो सारखीच संघटना तयार करणार भारत, जपान, ऑस्ट्रेलिया - Marathi News | stephen biegun says America aiming for nato like alliance with india australia and japan to counter china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनसाठी USचा मास्टर प्लॅन; नाटो सारखीच संघटना तयार करणार भारत, जपान, ऑस्ट्रेलिया

अमेरिकेचे उप परराष्ट्रमंत्री स्टिफेन बिगन सोमवारी म्हणाले,  य चारही देशांची बैठक लवकरच दिल्लीत होण्याची आशा आहे. या बैठकीत या प्रस्तावित संघटनेसंदर्भात आणि सैन्य सहकार्यासंदर्भात चर्चा होईल. ...