भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
भारतीय लष्कराची प्रशंसा करून सिंह म्हणाले की, चिनी कारवाईला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले व त्यात चीनचे मोठे नुकसान झाले. राजनाथ सिंह हे सांगत असताना पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित नव्हते. ...
चीनच्या कंपनीने ज्या लोकांना लक्ष्य केले त्यात व्हेंचर कॅपिटालिस्ट, गुंतवणूकदार, देशातील आश्वासक स्टार्टअप्सचे संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि भारतात असलेले विदेशी गुंतवणूकदार यांचा समावेश आहे. ...
ट्रायच्या शिफारसीनुसार, हँण्डसेट कंपन्यांना ग्राहकांच्या डेटाच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. ट्रायने 2018 मध्ये यासंदर्भात शिफारस केली होती. ट्रायकडून डेटाच्या प्रायव्हसी, सुरक्षा संदर्भात शिफारस करण्यात आली होती. ...
सीडीसी प्रमुख जैव सुरक्षा तज्ज्ञ गुइजेन वू यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले, की एप्रिल महिन्यात त्यांनी स्वतःलस टोचून घेतली होती. यानंतर कुठल्याही प्रकारची असमान्य लक्षणे दिसली नाही. ...
आज संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला रोखठोक भाषेत उत्तर दिले. आता चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने शांततेची भाषा केली आहे. ...