लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
मालकाची ओढ! हरवलेल्या कुत्र्यानं २६ दिवस पायपीट करत ६० किमी रस्ता केला पार - Marathi News | Dog walks for 60 km in 26 days to meet lost family in china | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मालकाची ओढ! हरवलेल्या कुत्र्यानं २६ दिवस पायपीट करत ६० किमी रस्ता केला पार

मालकांसाठी किंवा कुंटूंबासाठी जीवाची बाजी लावण्याची पाळीव प्राण्यांची तयारी असते. ...

PUBG Game: अखेर आजपासून 'पबजी' भारतातून हद्दपार; कंपनीने सोशल मीडियातून केलं ‘गुड बाय' - Marathi News | PUBG Mobile to terminate access for users in India on October 30 following ban order | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :PUBG Game: अखेर आजपासून 'पबजी' भारतातून हद्दपार; कंपनीने सोशल मीडियातून केलं ‘गुड बाय'

PUBG Gaming App News: पबजीसह ११८ चिनी ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय मोदी सरकारनं २ सप्टेंबरला घेतला. या ऍप्सच्या माध्यमातून वापरकर्त्यांचा डेटा गोळा केला जातो. ...

लेह वादप्रकरणी ट्विटरने मागितली तोंडी माफी - Marathi News | Twitter apologizes for Leh controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेह वादप्रकरणी ट्विटरने मागितली तोंडी माफी

Twitter Leh controversy : ट्विटरच्या जिओ लोकेशनवर करण्यात आगळिकीमुळे संयुक्त संसदीय समितीने या कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना धारेवर धरले. ...

अग्रलेख - यांकीसोबत बेका; भारत-अमेरिका लष्करी सामंजस्य करारामुळे चीनला शह - Marathi News | Effect of India-US BECA deal in asian Politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख - यांकीसोबत बेका; भारत-अमेरिका लष्करी सामंजस्य करारामुळे चीनला शह

India, US BECA deal - भारत आणि अमेरिकेत लष्करी सामंजस्याचा करार मंगळवारी झाला. बेका या नावाने हा करार ओळखला जाईल. चीन व पाकिस्तानच्या सरहद्दीवरील अचूक माहिती मिळविण्यासाठी अमेरिकी तंत्रज्ञानाची मदत यामुळे भारताला घेता येईल. ...

लडाखनंतर अरुणाचल प्रदेशही धोक्यात! चीनची 130 किमीवर एअरबेस उभारणी - Marathi News | After Ladakh, Arunachal Pradesh also in danger! China to build 130 km airbase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखनंतर अरुणाचल प्रदेशही धोक्यात! चीनची 130 किमीवर एअरबेस उभारणी

India China Standoff Latest News: सॅटेलाईट फोटोनुसार रनवेच्या जवळच लष्करी वापरासाठी जागा दिसत आहे. थंडीच्या दिवसांत काही सैन्य आणि हत्यारे सीमेवर तैनात करण्याच्या तयारीत चीन असल्याचे समजते. ...

माइक पॉम्पियो नवी दिल्लीत, भारत-अमेरिकेदरम्यान मोठी बैठक; चीनचं लागलं लक्ष - Marathi News | India US 2 plus 2 meeting Mike Pompeo in New Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माइक पॉम्पियो नवी दिल्लीत, भारत-अमेरिकेदरम्यान मोठी बैठक; चीनचं लागलं लक्ष

भारत आणि अमेरिकेदरम्यान होणारी ही बैठक मंगळवारी सुरू होईल. मात्र, त्यापूर्वी सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. ही बैठक हैदराबाद हाऊस येथे होईल. ...

दुसऱ्याच्या इच्छेने नाही, जेथे धोका दिसेल तेथे युद्ध करू; NSA अजित डोवालांचा इशारा - Marathi News | we will fight on our soil as well as on foreign soil says nsa ajit doval  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुसऱ्याच्या इच्छेने नाही, जेथे धोका दिसेल तेथे युद्ध करू; NSA अजित डोवालांचा इशारा

डोवाल म्हणाले, आपल्याला जेथे वाटते, तेथे आम्ही लढावे हे आवश्यक नाही. जेथून आम्हाला धोका दिसेल, तेथे आम्ही लढू. आम्ही युद्ध तर करणार, आमच्या भूभागावरही आणि बाहेरील भूभागावरही. ...

पाकिस्तान दोन बेटे चीनला आंदण देण्याच्या तयारीत - Marathi News | Pakistan is ready to give pleasure to two islands, China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान दोन बेटे चीनला आंदण देण्याच्या तयारीत

पाकिस्तानातील इम्रान खान सरकार सिंधमधील नागरिक अथवा  सरकारच्या परनानगीशिवाय चीन सरकारच्या  मागणीवर सिंधशी संबंधित बौद्ध आणि बुंधल  बेट चीनला आंदण देण्याच्या तयारीत आहे. ...