लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
जाताजाता डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर डिजिटल स्ट्राईक - Marathi News | On the go, Donald Trump's digital strike on China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जाताजाता डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर डिजिटल स्ट्राईक

सरकारचा हा कार्यकारी आदेश ४५ दिवसांच्या आत लागू होणार ...

तज्ज्ञांच्या टीमला चीनमध्ये येण्यास परवानगी नाकारली; WHO चीन सरकारवर नाराज - Marathi News | WHO Tedros very disappointed China hasnt granted entry to coronavirus experts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तज्ज्ञांच्या टीमला चीनमध्ये येण्यास परवानगी नाकारली; WHO चीन सरकारवर नाराज

व्हायरसच्या चाचणी आणि अभ्यासासाठी जानेवारी महिन्यात १० सदस्यांची टीम चीनला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...

चिनी सरकारनं जॅक मा यांना 'गायब' का केलं?; धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Jack Ma Missing China Regulators Try To Get Alibaba Founder Jack Ma Ant Group To Share Consumer Data | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिनी सरकारनं जॅक मा यांना 'गायब' का केलं?; धक्कादायक माहिती समोर

Jack Ma Missing: अलिबाबाचे संस्थापक जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता ...

चीनला मोठा धक्का! ८ सॉफ्टवेअरचे व्यवहार रोखले; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय - Marathi News | us president donald trump signed an executive order for banning transactions with 8 Chinese software | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला मोठा धक्का! ८ सॉफ्टवेअरचे व्यवहार रोखले; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आठ चिनी सॉफ्टवेअरची देवाण-घेवाणीवर प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या आठ सॉफ्टवेअरवर प्रतिबंध घालण्याऱ्या एका कार्यकारी आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. ...

कोणत्याही क्षणी युद्धाला तयार रहा, चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा सैन्याला आदेश - Marathi News | Xi jinping order chinese military to scale up combat readiness to act at any second | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोणत्याही क्षणी युद्धाला तयार रहा, चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा सैन्याला आदेश

साऊथ चायना मार्निग पोस्टनुसार, शी म्हणाले, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या (सीपीसी) पीएलएला 1 जुलैपर्यंत यासंदर्भात उत्कृष्टता मिळवायची आहे. ...

'कोरोना लसीच्या उत्साहात चीनची घुसखोरी अन् अर्थव्यवस्था विसरु नका' - Marathi News | 'Don't forget China's infiltration and economy in the wake of Corona vaccine', subramanian swami | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कोरोना लसीच्या उत्साहात चीनची घुसखोरी अन् अर्थव्यवस्था विसरु नका'

सरकारने कोरोना लसीच्या उत्साहात चीनने भारतीय सीमाहद्दीत केलेल्या 4 हजार स्वेअर किमीचा कब्जा केलाय, ते विसरता कामा नये. तसेच, देशाची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. ...

जॅक मा कुठे आहेत? चीनच्या सरकारी वृत्तपत्राचा मोठा खुलासा; सांगितला ठावठिकाणा - Marathi News | china official newspaper peoples daily says where is alibaba jack ma | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जॅक मा कुठे आहेत? चीनच्या सरकारी वृत्तपत्राचा मोठा खुलासा; सांगितला ठावठिकाणा

जागतिक पातळीवर जॅक मा यांच्या बेपत्ता होण्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. चीनच्या एका सरकारी वृत्तपत्राने खुलासा करत जॅक मा यांचा ठावठिकाणा सांगितला.  ...

अलीबाबाच्या गुहेवर चिनी सरकारचे पहारे-चीन सरकार आणि जॅक मा यांचं नक्की काय बिनसलं आहे ? - Marathi News | Chinese government guards at Alibaba's cave- why there is tension between jack ma & china government? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अलीबाबाच्या गुहेवर चिनी सरकारचे पहारे-चीन सरकार आणि जॅक मा यांचं नक्की काय बिनसलं आहे ?

अलीबाबा आणि जॅक मा या चाैकशीच्या फेऱ्यात आता अडकले आहेत आणि असं म्हणतात की, ते गायबच झालेले आहेत! ...