भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
हवाला प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने मोठी कारवाई करत दोन चिनी नागरिकांना अटक केली आहे. हे दोन चिनी नागरिक दिल्लीत राहून एका चीन कंपनीच्या माध्यमातून हवाला रॅकेट चालवत होते, अशी माहिती मिळाली आहे. ...
Xiaomi Blacklist in america: चिनी सैन्याशी संबंध असल्याचे आरोप या कंपन्यांवर ठेवण्यात आले आहेत. नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे काही दिवसांतच कार्य़भार स्वीकारणार आहेत. त्या आधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दणका दिला आहे. ...
कोरोना साथीच्या प्रसारामुळे उत्तर चीनमधील २.८ कोटी लोक हे लॉकडाऊनच्या बंधनात अडकले आहेत. तसेच त्या देशातील एका प्रांतात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. ...
Corona Re-entry in China: जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांची टीम चीनमध्ये काही वेळातच पोहोचणार असून चीनच्या वुहान विमानतळावर त्यांना नेण्यासाठी वाहने दाखल झाली आहेत. या टीममध्ये जागतिक ख्यातीचे 10 तज्ज्ञ असणार आहेत. ...