भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
World Happiness Report 2021: संयुक्त राष्ट्रांकडून जारी होत असलेल्या या यादीमध्ये 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' मध्ये फिनलँड सलग चार वर्षे एक नंबरला आहे. तर भारत 149 देशांच्या या यादीत 139 व्या क्रमांकावर आहे. ...
या वर्षात इतर देशांच्या तुलनेत चीनमधून सर्वाधिक आयात झाली आहे. चीननंतर अमेरिका, युएई, सौदी अरेबिया आणि इराक या देशांचा क्रमांक लागतो. हे भारतात होणाऱ्या आयातीचे प्रमुख पाच देश आहेत. दुसऱ्या स्थानी असलेल्या अमेरिकेतून २६.८९ अब्ज डॉलरची आयात २०२०मध्ये ...
मानवाचा प्रगतीचा ध्यास अघोरी वळणावर पोहोचलेला असून प्रदूषणाचा विळखा आवळू लागल्याचे दर्शवणारे वातावरण बदल केवळ चीनपुरतेच मर्यादित नाहीत, हे आपण भारतीयांनी लक्षात घ्यायला हवे. आपल्याकडला पावसाळा लहरी झालेला आहे. ...
Alibaba and Ant Group founder Jack Ma : 'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट' हे चीनचे वृत्तपत्र आहे, जे सुमारे 118 वर्षांपूर्वी हाँगकाँगमध्ये सुरू झाले होते. ...
चीनच्या उत्तर मंगाेलिया भागातील गाेबी वाळवंटाकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे हे वादळ निर्माण झाले. बीजिंग शहरावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. शहरावर तांबड्या व पिवळ्या रंगाचे आच्छादन निर्माण झाले आहे. ...
Myanmar riots: म्यानमारमध्ये फेब्रुवारीमध्ये सत्ता उलथवण्यात आली होती. म्यानमारच्या लष्कराने देशावर ताबा घेतला होता तसेच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला बेदखल केले होते. आंग सान सू यांच्यासह मोठ्या नेत्यांना तुरुंगात डांबले आहे. यानंतर लोकांमध्ये सैन ...