लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
केवळ एका मिनिटांत झाली ४५० कोटींपेक्षा अधिक किंमतीच्या Xiaomi स्मार्टफोनची विक्री - Marathi News | xiaomi mi mix fold foldable smartphone worth 400 million yuan sold out in 1 minute | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :केवळ एका मिनिटांत झाली ४५० कोटींपेक्षा अधिक किंमतीच्या Xiaomi स्मार्टफोनची विक्री

Xiaomi च्या या स्मार्टफोनबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ. ३० मार्चला लाँच करण्यात आला होता स्मार्टफोन ...

देश सोडून चिनी कोरोना लस घेण्यासाठी नेपाळमध्ये का जातायत लोक? उत्तर वाचून व्हाल अवाक! - Marathi News | CoronaVirus why the Indian people going to nepal to get chinese corona vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देश सोडून चिनी कोरोना लस घेण्यासाठी नेपाळमध्ये का जातायत लोक? उत्तर वाचून व्हाल अवाक!

गेल्या बुधवारी नेपाळची राजधानी काठमांडू येथील एका रुग्णालयातील कर्मचारी लस घेण्यासाठी उभ्या असलेल्या लोकांच्या हातात सूटकेस पाहून चकित झाले. मग... (chinese corona vaccine) ...

Corona Vaccine: कोरोना लसीकरणाकडं लोकांनी फिरवली पाठ; सरकारनं भन्नाट ऑफर्स देताच लागल्या रांगा - Marathi News | Coronavirus: China offering coupons, free eggs as incentive for population to get COVID-19 vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine: कोरोना लसीकरणाकडं लोकांनी फिरवली पाठ; सरकारनं भन्नाट ऑफर्स देताच लागल्या रांगा

चीनमध्ये सर्वाधिक लोकसंख्या असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करावं यासाठी सरकारने आकर्षिक ऑफर लोकांना दिल्या ...

Model loses twelve kg drinking water : .....म्हणे १२ दिवसात फक्त पाणी पिऊन घटवलं १२ किलो वजन; ट्रोल करत नेटिझन्सनी दिलं भन्नाट उत्तर - Marathi News | A model in china loses twelve kg by drinking only water in twelve days and getting massively trolled | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Model loses twelve kg drinking water : .....म्हणे १२ दिवसात फक्त पाणी पिऊन घटवलं १२ किलो वजन; ट्रोल करत नेटिझन्सनी दिलं भन्नाट उत्तर

Model loses twelve kg drinking water : या मॉडेलनं दिलेल्या माहितीनुसार हा प्रोग्राम फक्त ३६ दिवसांचा होता. त्यातील १२ दिवस तिनं फक्त पाण्याचे सेवन केले.  इतर वेळी भाज्या, फळं, शेक, सप्लिमेंट्स आणि भूक न लागण्याच्या गोळ्याचा आहारात समावेश केला.  ...

कार्यालयात बॉसला महिलेने झाडूने मारले, अश्लील मेसेजेस पाठवायचा - Marathi News | Boss beaten by woman in office, used to send obscene messages | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कार्यालयात बॉसला महिलेने झाडूने मारले, अश्लील मेसेजेस पाठवायचा

Boss beaten by woman in office : ही घटना आहे चीनच्या हेईलोंगजियांग प्रांतातील सरकारी कार्यालयातील. ही महिला तिच्या बॉसला झाडूने मारताना, त्याच्या तोंडावर पाणी फेकताना व त्याच्या खोलीत ठेवलेली पुस्तके त्याला मारताना दिसते. ...

चीनचा हटवाद : सैन्य माघारी घेण्यास नकार; पूर्व लडाखमध्ये हॉट स्प्रिंग, गोगरा, देपसांगमधील पेचप्रसंग कायम - Marathi News | india china faceoff : China's bigotry: refusal to withdraw troops; In East Ladakh, the hot springs, Gogra and Depsang are still in turmoil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनचा हटवाद : सैन्य माघारी घेण्यास नकार; पूर्व लडाखमध्ये हॉट स्प्रिंग, गोगरा, देपसांगमधील पेचप्रसंग कायम

india china faceoff : गेल्या आठवड्यात उभय देशांत ११ व्या फेरीची चर्चा १३ तास चालली. त्यात चीनने या क्षेत्रांतून माघारी जाण्यास नकार दिला. ...

दे दणादण! अश्लील मेसेज पाठवणाऱ्या बॉसची महिलेकडून झाडूने धुलाई, व्हिडीओ व्हायरल! - Marathi News | A woman in china was fed up of her boss dirty messages and she hit him with mop video going viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दे दणादण! अश्लील मेसेज पाठवणाऱ्या बॉसची महिलेकडून झाडूने धुलाई, व्हिडीओ व्हायरल!

ही महिला एक सरकारी कर्मचारी असून तिने आरोप लावला आहे की, तिचा बॉस तिच्याशी गैरवर्तन करत होता. ...

भारत-चीन सीमेवरून सैनिक मागे हटले तरी तणाव कायम, अमेरिकेचा अहवाल - Marathi News | Tensions remain high as troops withdraw from india-china border, US report says | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-चीन सीमेवरून सैनिक मागे हटले तरी तणाव कायम, अमेरिकेचा अहवाल

india-china border : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी २०१३ मध्ये सत्तेवर आल्यानंतर अब्जावधीचा बीआरआय प्रकल्प सुरू केला होता. अग्नेय आशिया, मध्य आशिया, आखाती क्षेत्र, आफ्रिका व युरोपची जमीन व समुद्री मार्गांना जोडण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. ...