लहान मुलांसाठी बाल दिन हा विशेष दिवस 14 नोव्हेंबरला भारतात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा ‘जागतिक बाल दिन’ अनेक देशांत साजरा होतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म तारखेला (14 नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो. Read More
Children's Day 2025: काही अपवाद सोडले तर आज प्रत्येक पालकाची अशीच अवस्था आहे की मुलांसाठीच सगळं करतोय, पण नेमकं त्यांच्यासाठी वेळ देऊ शकत नाहीये... ...
अभिनेत्रीच्या अवघ्या ७ महिन्यांच्या मुलाला लोकांनी रंगावरुन चिडवलं आणि त्याच्यावर टीका केली. त्यामुळे अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्यांविरोधात टोकाचं पाऊल उचललं आहे ...
Children's Day Celebration By Anushka Sharma: अभिनेत्री अनुष्का शर्माने बालदिनानिमित्त वामिका आणि अकाय या तिच्या मुलांना मस्त नूडल्सची ट्रीट दिली. पण त्या साध्यासुध्या नूडल्स नव्हत्या. त्यांच्यात एक खास गोष्ट होती... ...