lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बालदिन

बालदिन

Children's day, Latest Marathi News

लहान मुलांसाठी बाल दिन हा विशेष दिवस 14 नोव्हेंबरला भारतात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा ‘जागतिक बाल दिन’ अनेक देशांत साजरा होतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म तारखेला (14 नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो.
Read More
उल्हासनगर महापालिकेतर्फे बालदिन साजरा, १५ शालेय मुलांनी घेतला विविध स्पर्धेत भाग - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation celebrated Children's Day, 15 school children participated in various competitions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेतर्फे बालदिन साजरा, १५ शालेय मुलांनी घेतला विविध स्पर्धेत भाग

उल्हासनगर महापालिका आयुक्त पदी अजीज शेख यांची निवड झाल्यांनंतर त्यांनी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. ...

Children's Day Special : या बालदिनापासून मुलांना द्या ३ एनर्जेटिक ड्रिंक्स, इम्यूनिटी वाढेल, आरोग्य राहील उत्तम - Marathi News | From this children's day, give children 3 energetic drinks, immunity will increase, health will be good | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Children's Day Special : या बालदिनापासून मुलांना द्या ३ एनर्जेटिक ड्रिंक्स, इम्यूनिटी वाढेल, आरोग्य राहील उत्तम

Children's Day Special Drinks बालदिन विशेष, मुलांना घरगुती द्या ३ पेय, जे मुलांना करतील आतून मजबूत.. ...

Children's Day पालकांनो वेळीच लक्ष द्या, लहान मुलांमधील लठ्ठपणा आहे गंभीर समस्या - Marathi News | day-by-day-obesity-in-children-seen-to-increasing-parents-be-alert | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Children's Day पालकांनो वेळीच लक्ष द्या, लहान मुलांमधील लठ्ठपणा आहे गंभीर समस्या

कितीतरी मुलांना कमी वयातच स्थूलतेचा सामना करावा लागतो. आपल्या मुलांचे वजन मर्यादेपेक्षा जास्त वाढत आहे याकडे पालकांचे लक्षच नसते. ...

Children's Day 2022: वयाने मोठे झालात? हरकत नाही, पण मनाने लहानच राहा; वाचा ही मार्मिक गोष्ट! - Marathi News | Children's Day 2022: Growing up? No problem, but be small in heart; Read this poignant story! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Children's Day 2022: वयाने मोठे झालात? हरकत नाही, पण मनाने लहानच राहा; वाचा ही मार्मिक गोष्ट!

Children's Day 2022: लहान मुलं जे नाही त्यासाठी रडत न बसता जे आहे त्यात आनंद मानून मन रमवतात, या गोष्टीतून आपणही तेच शिकूया! ...

दादा, मम्मी-पप्पांच्या विरोधात जाताना भीती नाही का वाटली? मुलांच्या प्रश्नांनी आरोहला भंडावून सोडलं - Marathi News | Did you not feel afraid when going against Dada Mom and Dad The questions of the little ones left Aroha flustered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दादा, मम्मी-पप्पांच्या विरोधात जाताना भीती नाही का वाटली? मुलांच्या प्रश्नांनी आरोहला भंडावून सोडलं

अभिनेता आरोह वेलणकर यांच्याबरोबर विद्यार्थ्यांनी केल्या धम्माल गप्पा ...

मुले घरापेक्षा शाळेतच समाधानी, एनसीईआरटीचे सर्वेक्षण, ७३ टक्के बच्चे कंपनीच्या मनात ठासून आत्मविश्वास - Marathi News | Children are more satisfied at school than at home, NCERT survey, 73 percent of children feel confident in company | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुले घरापेक्षा शाळेतच समाधानी, एनसीईआरटीचे सर्वेक्षण

Education News: कोवळ्या वयातील नव्या पिढीमध्ये आत्मविश्वास ठासून भरला आहे. देशातील सहावी ते  बारावीपर्यंतची तब्बल ७० टक्के मुले जीवनाबाबत प्रचंड आत्मविश्वास बाळगतात, तर ७३ टक्के मुलांना घरापेक्षाही जास्त आनंद शाळेतच मिळतोय ...

Children's Day 2022: 'लहानपण देगा देवा' असे तुकाराम महाराज का म्हणतात? बालदिनानिमित्त जाणून घेऊ! - Marathi News | Children's Day 2022: Why does Tukaram Maharaj say 'Lahanpan Dega Deva'? Let's find out on Children's Day! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Children's Day 2022: 'लहानपण देगा देवा' असे तुकाराम महाराज का म्हणतात? बालदिनानिमित्त जाणून घेऊ!

Children's Day 2022: असे बालपण एक दिवसापुरते नाही तर कायम स्वरूपी अंगीकारून घ्या, तुमचा निश्चितच उत्कर्ष होईल याची खात्री तुकोबा देतात! ...

कमिशनर अंकल, शाळेला जाणारा रस्ता माेकळा कधी हाेणार? बालपत्रकारांचा पाेलिस आयुक्तांना सवाल - Marathi News | Commissioner Uncle when will the school road be paved Question of child journalists to police commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कमिशनर अंकल, शाळेला जाणारा रस्ता माेकळा कधी हाेणार? बालपत्रकारांचा पाेलिस आयुक्तांना सवाल

लाेकमत कॅम्पस क्लब अंतर्गत बालपत्रकारांनी पाेलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी साधला संवाद ...