आरक्षणाच्या विषयावर आंदोलकांना झुलवत ठेवत मुख्यमंत्री बुद्धीभेद करीत आहेत. त्यामुळे हजारो शेतकºयांच्या आत्महत्या आणि आता काकासाहेब शिंदे या मराठा तरूणाचा बळी घेणा-या मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती म ...
मुख्यमंत्र्यांनी वारीला न येण्याचे कारण सांगताना काही समाज कंटकांकडून वारीत साप साेडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने दिला असल्याचे म्हंटले हाेते. त्यामुळे ताे अहवाल अाता जाहीर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात अाली ...
पंढरपुरात दाखल झालेले वारकरी हे आमचेच माय-बाप आहेत. त्यांच्या सुरक्षेला मराठा क्रांती मोर्चाकडून कोणताही धोका नाही. वारकºयांना त्रास होईल, असे आंदोलन पंढरपूर किंवा वारकरी थांबलेल्या परिसरात होणार नाही, अशी माहिती औरंगाबाद मराठा क्रांती मोर्चाच्या संय ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेततळे, सिंचन विहिरी, मामा तलावांची दुरूस्ती आदी कामे करण्यात गडचिरोली जिल्ह्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे, अशा शेतकऱ्यांना पाणीपंप सुध्दा द्यावे, असे नि ...
शासकीय मेडीकल, पॉलीटेक्नीक व नर्सिंग कॉलेजची स्थापना करविल्यानंतर आता आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शासकीय इंजिनीयरींग ्रकॉलेजसाठी कंबर कसली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली असून त्यांना निवेदन दिले आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यासाठी येणार आहेत. मुख्यमंत्र्याचा दौरा अंबानगरीत होणार असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. ...
जिल्ह्यातील शेतकरी सन्मान योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा पैसा बँकाकडे जमा केला आहे. त्यामुळे येणाºया हंगामासाठी खरीप पीक कर्ज देताना कोणतीही अडचण येता कामा नये. ...