भंडारा आणि गोंदिया हे तलावाचे जिल्हे असून तलावांची लीज कमी करण्याची मागणी मासेमारी संस्थांनी केली होती. आता ५०० हेक्टर क्षमता असणाऱ्या तलावांना लीज माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. ...
शहरात विविध विकास कामे करण्यासाठी १३८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली आहे. गडचिरोली शहरात राष्ट्रीय महामार्गाला लागून सर्व्हिस रोड तयार करणे व राखीव ...
जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गडचिरोली येथे येत आहेत. मूल मार्गावरील कृषी महाविद्यालयाच्या पटांगणावर सकाळी ११.३० वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ...
रविवारपासून कचारगड यात्रेला सुरुवात होत असून लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.१८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनेगाव (कचारगड) येथे थेट हेलीकॉप्टरने येऊन कोया पुनेमी महोत्सवाचा विधीवत शुभारंभ करतील. ...
‘मुख्यमंत्री सौर कृषी पंप’ योजनेत विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत १० हजार ५०३ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यातील १३८ शेतकऱ्यांनी महावितरणकडून मागणी पत्र दिल्यावर आवश्यक पैसे जमा केले आहेत. ...