मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचाही फोन आला होता. त्यांच्याशी आणि विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी २७ किंवा २८ मे रोजी बैठक होईल. त्यानंतर आरक्षणप्रश्नी पुढील दिशा स्पष्ट केली जाईल, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ...
पदोन्नतीतील आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बुधवारी झाली. त्यात अजित पवार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यात बरीच खडाजंगी झाल्याचे समजते ...
जगन्नाथ पहाडिया यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि केंद्रीयमंत्री बनून अनेक वर्षे देशाची सेवा केली. देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी ते एक होते, असेही मुख्यमंत्री गेहलोत यांनी ट्विटमध्ये म्हटलंय ...