सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. ...
पहिल्यांदाच आमदार झालेला नेता हा गुजरात सारख्या राज्याचा मुख्यमंत्री होतो.. ही गोष्ट अनेकांना आश्चर्यचकीत करणारीच आहे. भूपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. २०१७ मध्ये पहिल्यादांच ते आमदार झाले. त्याआधी ते नगरसेवक होते. आणि आता त ...
उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी आज भुपेंद्र पटेल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ते भावूक झाल्याचं दिसून आलं. मी भाजपमध्ये गेल्या 30 वर्षांपासून काम करत आहे. ...
विजय रुपानी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर हालचालींना वेग आला होता. नाराज असलेल्या पटेल समुदायाचे समाधान करण्यासाठी भूपेंद्र पटेल यांची निवड केल्याचे सांगण्यात आले. ...
शनिवारी दुपारी अचानक बातमी आली की गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणींनी राजीनामा दिला. भूपेंद्र पटेल यांनी त्यांना रिप्लेस केलंय पण निवडणुकीआधी फक्त एक वर्ष भाजपवर गुजरातचा मुख्यमंत्री बदलायची वेळ का आली? गुजरात जे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं होमग् ...
गुजरातच्या पुढील मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत मनसुख मंडाविया यांच्यासह केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन मंत्री पुरुषोत्तम रुपाला, चंद्रकांत पाटील(CR Patil) यांचं नाव चर्चेत आहे. ...